Water Colour Painting Workshop

वॉटर कलर (जलरंग) पेंटींग च्या प्राथमिक पायर्‍यांपासून ते अ‍ॅडव्हान्स पर्यंत आपल्या मराठीमध्ये शिकवणारी एक विशेष १५ दिवसीय कार्यशाळा

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

26 July To 9 August 2022 | 8:15 PM
book your seat now @1999/- ONLY
पेंटिंग मध्ये रंग भरणं सोप व्हावं म्हणून आपण Skech pens, Crayons चा वापर करतो, परंतु वॉटर कलर ने पेंटिंग्स् बनवण्याची मजा काही वेगळीच आहे. वॉटर कलर्स ने साकारलेली पेंटिंग्स् कलाक्षेत्रात जास्त मागणी असलेली आणि कलाप्रेमीचे लक्ष वेधून घेणारी असतात. Watar colours ने पेंटिंग्स् बनवण्याची सुरुवात करताना खूप जणांना ती कठीण आणि गुंतागुंतीची वाटते. पण योग्य मार्गर्शन आणि काही टेक्निक्स वापरल्या तर हीच पेंटिंग्स् बनवणं सोपं आणि मनाला सुखावणारं वाटत. ​

​त्यामुळेच नेटभेट परिवारातील सर्व कलाप्रेमींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, आकर्षक आणि लक्षवेधी वॉटरकलर पेंटींग्स कशी काढावी हे आपल्या मराठीमध्ये शिकवणारी एक विशेष १५ दिवसीय कार्यशाळा "WATER COLOUR PAINTING WORKSHOP"

​​चित्रकाढण्यासाठी लागणार्‍या विविध साहीत्याची ओळख, साधेपणाने चित्र काढणे, जलरंगाचा आत्मविश्वासाने वापर करणे, रंगसंगती अशा अनेक गोष्टी या १५​ दिवसांच्या कार्यशाळेत शिकायला मिळणार आहेत.

ही कार्यशाळा कोणासाठी ?
१. कला क्षेत्रात काम करु इच्छिणार्‍या व्यक्ति
२. कलाकार, डिझायनर
३. ताण कमी व्हावा म्हणून कलेचा वापर करू इच्छिणारे लोक
४. कलेची आवड, पेटींग्सचा छंद असणार्‍या आणि अशी पेटींग्स स्व:तः बनवू इच्छिणार्‍या सर्वांसाठी

​योग्य मार्गदर्शनाखाली Water Colour Paintings शिकून आपल्या सूंदर पेंटिंग बनवण्यासाठी आणि छंद ते करिअर प्रवास सुरु करण्यासाठी आजच आमच्या कार्यशाळेत सहभागी व्हा !
Picture
​BOOK YOUR SEAT NOW @1999/- ONLY
वॉटर कलर पेटींगमध्ये पूर्व अनुभव असण्याची आवश्यकतानाही, फक्त कलेची आवड असणे आवश्यक आहे.

Age Group - 15+


​Date - 26 July To 9 August 2022
Time - 8:15 PM

Fees -
​Special Offer For First 25 Bookings - 
₹1999

प्रमुख वैशिष्ट्ये 
​१. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन 
२. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा 
३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील 365 दिवसांसाठी उपलब्ध 
४. सर्व सहभागींना डिजिटल सर्टिफिकेट 

या कार्यशाळे मध्ये काय शिकायला मिळेल ?

  • Day 1 - Watar Colour Landscape and Material Information
  • Day 2 - Sketching Method ( Pen, Pencil)
  • Day 3 - Landscape Element Study ( Tree, Cloud, Grass, Water, Stone)
  • Day 4 - Perspective - 1 Point
  • Day 5 - Perspective - 2 Point
  • Day 6 - Human Drawing Sketches
  • Day 7 - Landscape Water Demo - Village
  • ​Day 8 - Landscape Water Demo - Village
  • Day 9 - Landscape Water Demo - Water Fall
  • Day 10 - Landscape Water Demo - Water Fall
  • Day 11 - Landscape Water Demo - Temple
  • Day 12 - Landscape Water Demo - Temple
  • Day 13 - Landscape Water Demo - Sea ( Boat )
  • Day 14 - Landscape Water Demo - Sea ( Boat )
  • Day 15 - Student Queries
​BOOK YOUR SEAT NOW @1999/- ONLY
Picture

Material :-

1. Water Color Hand made A4
2. Paperpad
3. Water Colour
4. Pencil (2B,6B)
5. Cloth
6. Water
BOOK YOUR SEAT NOW @1999/- ONLY
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
BOOK YOUR SEAT NOW @1999/- ONLY

Trainer

BHARAT J. PARTE

Picture
Qualification -
  • B. F. A (Fine Art) – 1996
  • Diploma in Art Education (Dip.A.Ed. ) – 1997
  • Abhinav Kala Mahavidyalaya, Pune
​
Profession -
  • As judge work for ALL INDIA CAMEL COLOUR CONTEST – 2008
  • Work as JUDGE for DRAWING COMPACTION for work as many School  POSTER making compaction - 2010-2011
  • Conduct Drawing class , Elementary & Intermediate 
  • Conducted Craft workshop in ECOLE MONDIALE WORLD SCHOOL 2012
  • ​Work as an Warli artist in D.S.E.R.T ( Department of Education Research Training ) BANGLORE 
​BOOK YOUR SEAT NOW @1999/- ONLY
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge