👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून !
विनामूल्य । मराठीतून । ऑनलाईन । Live
|
|
हा कोर्स कुणासाठी आहे ?
|
|
LIFE MBA 2.0 मध्ये काय शिकायला मिळेल ?
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही.
त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
✅ एकूण १८ महिन्यांचा ऑनलाईन कोर्स
✅ दर महिन्याला 4 live classes ✅ वेळ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन ✅ सखोल प्रश्नोत्तरे ✅ ऑनलाईन प्रश्नमंजुषा |
TRAINERSALIL SUDHAKAR CHAUDHARYया कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स" चे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 45,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत. |
काही महत्वाचे प्रश्न -
या कोर्सची रुपरेषा कशी आहे ?
नेटभेटचा LIFE MBA २.० हा ऑनलाईन कोर्स नावाप्रमाणेच आयुष्यातील पाच महत्वाच्या गोष्टींवर मार्गदर्शन करतो. वैयक्तिक विकास, आर्थिक व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, तंत्रज्ञानविषयक आणि जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास असे पाच विषय यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
कोर्समध्ये विनामूल्य रजिस्ट्रेशन केल्यांनतर तुम्हीला एका व्हाट्सअँप ग्रुपची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करून जॉईन व्हा. दर महिन्याचे वेळापत्रक आणि LIVE सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी लिंक या गृपमध्येच पाठविण्यात येईल.
दर महिन्याच्या पहिल्या ५ दिवसात वेळापत्रक ग्रुप मध्ये पाठविण्यात येते. तसेच या लिंकवर देखील पाहता येते - https://learn.netbhet.com/courses/Life-MBA-20

या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता निकष काय आहेत ?
नेटभेटच्या LIFE MBA २.० मध्ये सहभागी होण्यासाठी फक्त तीनच गोष्टींची आवश्यकता आहे -
१. मराठी भाषा समजते
२. शिकण्याची ईच्छा आहे
३. इंटरनेट जोडणी असलेला फोन किंवा लॅपटॉप आहे
१. मराठी भाषा समजते
२. शिकण्याची ईच्छा आहे
३. इंटरनेट जोडणी असलेला फोन किंवा लॅपटॉप आहे
हा LIFE MBA प्रोग्रॅम तुम्ही "विनामूल्य" का देत आहात ?
बऱ्याच जणांना पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते. किंवा भाषेची अडचण असल्याने, वेळ नसल्याने मनात असूनही शिकता येत नाही. अशा सर्वाना मदत करण्यासाठी आम्ही २०२२ मध्ये हा उपक्रम सुरु केला आणि त्यास खूप चांगला प्रतिसादही मिळाला.
मातृभाषेतून शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी आमचे जे प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून हा MBA प्रोग्रॅम आहे.
यामधील LIVE सत्र विनामूल्य आहेत. तसेच कोणाला रेकॉर्डिंग हवे असल्यास ते नाममात्र किंमतीला उपलब्ध करून देण्यात येते. या मार्गाने आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते.

LIVE क्लासमध्ये सहभागी होता आले नाही तर रेकॉर्डिंग मिळेल का ?
LIVE क्लासेस विनामूल्य आहेत आणि रेकॉर्डिंग नाममात्र किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येते. तसेच आणखी शिकण्याची ईच्छा आहे त्यांच्यासाठी आणखी ४ विषय आणि सर्व सत्रांचे रेकॉर्डिंग LIFE MBA २.० PLUS या प्रोग्रॅम मध्ये मिळविता येते. त्यासंबंधी अधिक माहिती येथे पाहता येईल. https://learn.netbhet.com/courses/Netbhet-MBA-20-Plus
या MBA मध्ये आणि युनिव्हर्सिटी मधील MBA मध्ये काय फरक आहे ?
नेटभेट चा MBA कोर्स हा LIFE MANAGE , BUILD , ACCELERATE या चा शॉर्ट फॉर्म आहे. हा युनिव्हर्सिटी मधील MBA सारखा नसला तरी प्रोफेशनल MBA कॉलेज मध्ये ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते त्याच गुणवत्तेचे प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
कोणत्याही प्रमाणपत्रासाठी हा कोर्स नसून केवळ शिक्षण/ ज्ञान मिळविण्यासाठी आहे.
कोणत्याही प्रमाणपत्रासाठी हा कोर्स नसून केवळ शिक्षण/ ज्ञान मिळविण्यासाठी आहे.
माझ्या मित्रमंडळींना पण या प्रोग्रॅम मध्ये आमंत्रित करता येईल का ?
नक्कीच. खालील लिंक आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करून त्यांनाही या १८ महिन्यांच्या कोर्सचा लाभ मिळवून द्या.
कोर्सचे प्रमाणपत्र आणि परीक्षा याबद्दल माहिती द्या.
LIFE MBA चे प्रमाणपत्र देण्यात येत नाही तर प्रत्येक सीरिजचे वैयक्तिक प्रमाणपत्र मिळविता येते. दर तीन महिन्यांनी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. १८ महिन्यातील सर्व परीक्षा उत्तीर्ण (७५% हुन अधिक गुण) होणाऱ्यांना त्या त्या सीरिजचे डिजिटल प्रमाणपत्र मिळविता येते. प्रमाणपत्रासाठी नाममात्र फी (रुपये ५००/-) आकारली जाते.
नेटभेटला संपर्क कसा करता येईल ?
आम्हाला संपर्क करण्यासाठी [email protected] येथे ईमेल पाठवा.
Terms and Conditions:
1. MBA here refers to 'Manage Build Accelerate' Non-Accreditation : This Program does not confer any degree or diploma.
2. No University Affiliation: This LIfe MBA 2.0 Program is not affiliated with any University or Academic institution.
3. No Fee Requirement: Participation in the LIfe MBA 2.0 Program is free of charge.
4. The course does not grant or offer any transferable academic credits, stipend or employment. Individual Outcome of this certificate program may vary based on combination of factors, including but not limited to individual qualifications, skills, market conditions, and employer preferences.
5. Intellectual Property: All LIfe MBA 2.0 Program materials and content are proprietary and should not be reproduced without permission by Netbhet.
LIfe MBA 2.0 Program does not provide job placement or specific salary levels. Job search and career advancement are influenced by a combination of factors, including individual qualifications, skills, market conditions, and employer preferences.