नमस्कार मित्रांनो,
विचार करा जर आपण एखाद्या महत्वाच्या विषयावर बोलत आहोत आणि समोरची व्यक्ती त्यामध्ये स्वारस्य न दाखवता फक्त वरवरचं ऐकत आहे. तर साहजिकच ते आपल्याला आवडणार नाही आणि ते संभाषण कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू हि शकणार नाही. त्यामुळेच संवादामध्ये बोलण्याला जितकं महत्व आहे तितकंच ते ऐकण्यालाही आहे. सक्रिय ऐकणे म्हणजे केवळ शब्द ऐकणे नाही तर बोलणाऱ्या व्यक्तीच्या त्यामागील भावना, दृष्टिकोन समजून घेत काळजीपूर्वक ऐकणे. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात प्रगती करायची असेल ते हे कौशल्य तुम्हाला आलेच पाहिजे. हेच कौशल्य आपण नेटभेट ThinkSmart सिरीज च्या या भागामध्ये शिकणार आहोत. त्यामुळे या LIVE सेशनमध्ये नक्की सहभागी व्हा ! 🗓️ Date - 6 September 2023 🕦 Time - 8.00 PM |
नेटभेट BookSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त विविध उपयुक्त बिझनेस, व्यक्तिमत्व विकास यावर आधारित पुस्तकांची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत. काही मर्यादित काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर फायदा घ्या !
भेटूया, पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com