गुगलवरून माहिती मिळवण्यात आपण एक्सपर्ट तर झालोच पण मिळालेली माहिती सेव्ह करण्यासाठी, त्याचं स्टोरेज असलेलं माध्यम म्हणजे गुगल ड्राईव्ह ज्याची आपल्याला खास माहिती नसते.
बरेचदा, पलिकडची व्यक्ती सांगते, "अरे, तू गुगल ड्राईव्हची लिंक शेअर कर ना" आणि आपलं काम त्याच वाक्याशी अडतं. कारण, आपल्याला ठाऊकच नसतं की ही लिंक कशी शेअर करायची. इतकंच नव्हे तर विविध ऑनलाईन स्पर्धा, ऑनलाईन एज्युकेशन घेतानाही आपल्याला या गुगल ड्राईव्हची फार फार मदत होते. आपले व्हिडीओज शेअर करण्यासाठी, मोठ्या मोठ्या वर्क फाईल्स एकमेकांशी शेअर करण्यासाठी गुगल ड्राईव्ह चटकन मदतीला हजर होतो. |
Google drive चा जास्तीत जास्त वापर आपण कसा करू शकतो ? कुठे कुठे करू शकतो ? या साऱ्याविषयी माहिती घेऊया आपल्या सोप्या मराठी भाषेतून नेटभेटच्या TechSmart सिरीजमध्ये !
नेटभेट TechSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त अॅप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स आणि वेबसाईट्सची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत. काही मर्यादीत काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर फायदा घ्या !
भेटूया, पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !
👉Date - 14 May 2022
👉Time - 7:30 PM
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com