📌कोर्से बदल महत्वाची माहिती
- कालावधी - ३ महिने , दर आठवड्याला 1 सत्र
- 12 Online live Sessions
- Whatsapp सपोर्ट - एक वर्ष
- कोर्सचे रेकॉर्डिंग एक वर्ष उपलब्ध !
- Digital Certificate
- Live Lectures + Recording
- 2 Batches (8:00 to 9:00 PM)
- Batch 1 - Every Monday Starting from 3 June 2024
- Batch 2 - Every Thursday Starting from 6 June 2024
📌कोर्से मध्ये काय शिकायला मिळेल
- भारतीय संगीताची ओळख आणि मूलभूत संकल्पना शिकायला मिळेल
- सुरांची ओळख आणि सराव. सरावासाठीचे (रियाझ ) तंत्र
- ५ गाण्यांची तयारी आणि सराव
- कुठलेही नवीन गाणे कसे तयार करावे याचा सराव
- २ शास्त्रीय रागांची ओळख आणि त्यातील विविध गायन प्रकार
- भारतीय संगीत कसे ऐकावे (Music Appreciation)
Trainers :
सावनी आणि संतोष घाटपांडे सावनी - २० वर्षांहून अधिक शास्त्रीय आणि सुगम गायनाचे शिक्षण, विविध रंगमंचीय कार्यक्रमांमधून गायन , नवोदितांना गाणे शिकवण्याची विशेष हातोटी संतोष - वयाच्या ६ व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण, सर्टिफाइड प्रॅक्टिसिंग music therapist, visiting faculty at MIT World Peace University |
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com