Scholarship Exam (5th/8TH)

मुलांच्या मनातली स्काॅलरशिप परीक्षेची भीती दूर करुन,
या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी करून घेणारी सात दिवसीय कार्यशाळा !

मोफत  | मराठी | ऑनलाईन | Live 
​

12 December To 18 December 2022 | 7:15 PM
BOOK YOUR SEAT NOW FOR FREE !

मर्यादित जागा !
रजिस्ट्रेशन
साठी खालील बटणावर क्लिक करा.
👇

BOOK YOUR SEAT NOW FOR FREE !
मित्रांनो,

​स्काॅलरशिप परीक्षा हि स्टूडेंट्सला स्काॅलर बनविणारी परीक्षा आहे
गेल्या 40+हून अधिक वर्षांपासून महाराष्ट्रात स्काॅलरशिप परीक्षा घेतली जाते. लहान-मोठ्या गावातील तसेच शहरातील, तर्कशक्ती असलेले होतकरू स्टुडेंटसला शोधणे आणि उज्ज्वल शैक्षणिक भविष्याचा पाया तयार करणे , हे स्काॅलरशिप परीक्षेचे उद्देश आहेत. . 

या कार्यशाळे बद्दल काही महत्वाच्या गोष्टी - 
  • 5th स्टॅंडर्ड च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी 
  • मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी
  • व्हाट्सअप च्या माध्यमातून webinar मध्ये सहभागी होता येईल.  कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. ​
​
या कार्यशाळेतून आपल्याला काय शिकायला मिळेल...🤔
  • स्काॅलरशिप परीक्षेत मेरीट लिस्ट मध्ये येण्यासाठी योग्य मार्गदर्शन
  • स्काॅलरशिप परीक्षेत बसणाऱ्या महाराष्ट्रातील जवळपास 80% स्टुडेंटस नापास होण्याची कारणे
  • हुशार स्टूडेंट्स स्काॅलरशिप परीक्षेत पास न होण्याची कारणे
  • जवळपास 75% स्टुडेंटस Maths विषयात 50 प्रश्नांपैकी 30 प्रश्नपण न सोडवण्याची कारणे
  • Conceptual Learning of Maths & बुद्धिमत्ता
  • Maths - गणित - Topics
           ✔️ Number System
           ✔️Divisibility Tests
           ✔️Fractions
            ✔️Perimeter
            ✔️Area
            ✔️Volume
            ✔️Percentage
            ✔️Simple interes
  •  Intelligence - बुद्धिमत्ता - Topics
    ✔️Water / Mirror Image
    ✔️Series
    ✔️Classification
    ✔️Code Language

स्काॅलरशिप परीक्षेत बसणाऱ्या महाराष्ट्रातील पास होणार्‍या २०% मुलांच्या यादीत आपले नाव सुध्दा असावे असे वाटत असेल तर मग आजच नेटभेटच्या या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मध्ये सहभागी व्हा !
​
 Date - 12 December To 18 December 2022
 Time - 7:15 PM

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
BOOK YOUR SEAT NOW FOR FREE !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge