नमस्कार मित्रांनो,
आपल्याकडे साड्या हा महिलांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. एखादा सण असेल तर नवीन साडी, एखाद्याचं लग्न असेल की नवीन साडी असं करत आपल्याकडे इतक्या साड्या होतात कि विचारू नका! या साड्या मग एक, दोनदा घालून झाल्या कि कपाटात तशाच पडून राहतात. या साड्यांचं करायचं काय? असा प्रश्न आपल्यापैकी अनेक महिलांना पडतो. म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही सादर करत आहोत जुन्यातून नवीन किंवा नव्यातून नवीन अशी संकल्पना घेऊन साडीपासून वेगवेगळ्या डिझाईन चे ड्रेसेस कसे शिवायचे? हे शिकवणारा ऑनलाईन कोर्सेस चा संच.... समजेल अशा सोप्या मराठीमध्ये ! या संचामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील महिला आणि मुलींसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेसेस कसे शिवायचे हे सविस्तर शिकायला मिळेल. |
प्रमुख वैशिष्ट्ये
१. ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातील कोर्स २. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा |
या कोर्सचे मुख्य फायदे
✅कपाटामध्ये अशाच पडून असलेल्या साड्या नव्या पद्धतीने वापरता येतील.
✅ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील मुली आणि महिलांना आवडतील असे साडीपासून ड्रेसेस कसे शिवायचे हे शिकता येईल. ✅ फक्त ट्रॅडीशनलच नाही तर साडीपासून इंडो-वेस्टर्न ड्रेसेस कसे डिझाईन करायचे हे शिकता येईल. ✅ स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते. ✅ स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. ✅ कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण. ✅ संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते. |
हा कोर्स कोणासाठी ?
|
या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -
Course 1 -
Learn To Design Dresses From Saree For Little Girls! 👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
✅ या कोर्समध्ये आपण २ ते ७ वयोगटातील लहान मुलींसाठी साडीचा पॅटर्न लक्षात घेऊन ड्रेस कसा डिझाईन करायचा हे शिकणार आहोत. ✅ मापाप्रमाणे ड्रेस साठी Cutting कसं करावं ? ✅ Stitching कसं करावं ? ✅ शिवाय साडीचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल, कोणत्या बारीकसारीक गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे याबद्दल काही टिप्स सुद्धा ट्रेनर नी या कोर्समध्ये दिल्या आहेत. ✅या कोर्समध्ये तुम्हाला साडीपासून ब्लाऊज आणि कळीचा शरारा आणि उंब्रेल्ला ड्रेस असे दोन पॅटर्न शिकायला मिळतील. |
Course 2 -
Learn To Design Traditional Dresses From Saree ! 👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
✅ या कोर्समध्ये मोठ्या मुली आणि स्त्रियांसाठी साडीचा पॅटर्न लक्षात घेऊन ट्रॅडिशनल ड्रेस कसा डिझाईन करायचा हे आपण शिकणार आहोत. ✅ मापाप्रमाणे ड्रेस साठी Cutting कसं करावं ? ✅ Stitching कसं करावं ? ✅ शिवाय साडीचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल, कोणत्या बारीकसारीक गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे याबद्दल काही टिप्स सुद्धा ट्रेनर नी या कोर्समध्ये दिल्या आहेत. ✅या कोर्समध्ये तुम्हाला काठापदराच्या साडीपासून ट्रॅडिशनल ड्रेस चे दोन पॅटर्न शिकायला मिळतील. |
Course 3 -
Learn To Design Indo-Western Dresses From Saree ! 👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
✅ या कोर्समध्ये मोठ्या मुली आणि स्त्रियांसाठी साडीचा पॅटर्न लक्षात घेऊन इंडो-वेस्टर्न स्टाईलचा ड्रेस कसा डिझाईन करायचा हे आपण शिकणार आहोत. ✅ मापाप्रमाणे ड्रेस साठी Cutting कसं करावं ? ✅ Stitching कसं करावं ? ✅ शिवाय साडीचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल, कोणत्या बारीकसारीक गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे याबद्दल काही टिप्स सुद्धा या कोर्समध्ये दिल्या आहेत. ✅या कोर्समध्ये तुम्हाला नेटच्या आणि प्लेन साडीपासून इंडो-वेस्टर्न ड्रेस चे दोन पॅटर्न शिकायला मिळतील. |
|
|
🎁Special offer price !
|
काही महत्वाचे प्रश्न
1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला Dress Designing From Saree हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
या कोर्समध्ये व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा आहे.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या Dress Designing From Saree हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 699+ GST या किमतीत उपलब्ध आहे.