संस्कृत भाषा परिचय वर्ग

ज्ञानभंडाराने परिपूर्ण भाषा म्हणजे संस्कृत ! 
​ही "देव वाणी" शिकण्याची इच्छा आहे ? 
​नेटभेट च्या कार्यशाळेत गिरवा संस्कृत भाषेचे धडे !

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

27 August to 29 August 2021 | 6:00 PM
  • DATE - 27th to 29th August 2021 (Friday to Sunday)
  • TIME - 6:00 PM to 7:30 PM
  • Fees - Rs. 699 Only

नमस्कार मित्रांनो,

​​सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाणारी संस्कृत ही सर्वात प्राचिन आणि लोकप्रिय भाषांपैकी एक आहे. या भाषेला "देव वाणी" (देवांची भाषा) असेही म्हटले जाते. आपले सर्व प्राचिन ग्रंथ, उपनिशदे याच भाषेमध्ये आहेत. संस्कृत एक वैज्ञानिक आणि पद्धतशीर भाषा आहे. संस्कृत साहित्य हे मानकीच्या इतिहासातील सहज श्रीमंत साहित्य आहे.

ही भाषा म्हणजे ज्ञानचं भंडार आहे पण या भाषेच्या अपूर्‍या ज्ञानामुळे आपण त्याला मुकतो. या भाषेकडे आपल्याला देण्यासारखं खुप काही आहे, गरज आहे ती आपण तिला समजून घेण्याची, तिच्याशी मैत्री करण्याची!
हे लक्षात घेऊनच आम्ही नेटभेट तर्फे " संस्कृत भाषा परिचय वर्ग " ही एक खास तीन दिवसीय कार्यशाळा आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन आलो आहोत.


एकेकाळी मुनी आणि ऋषींची भाषा असलेली अशी ही समृध्द भाषा शिकण्याची तुम्हाला पण इच्छा असेल तर या खास कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा !

या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल ?

संस्कृत भाषा ही शास्त्रिय भाषा मानली जाते. त्यामध्ये ध्वनी शास्त्राचा खूप गांभिर्याने आणि सखोल विचार केला गेला आहे. म्हणूनच आपण म्हणतो की संस्कृत आली की वाणी स्पष्ट आणि स्वच्छ होते. यादृष्टीने ही भाषा आपल्याला कशी आत्मसात करता येईल ते ज्ञान कसे संपादन करता येईल याचा प्रयत्न या वर्गात केला जाणार आहे.

​भाषण करत असताना किंवा निवेदन करत असताना त्यामध्ये संस्कृत सुभाषितांचा वापर करायला सर्वांनाच आवडतो, पण याचा साठा सर्वांकडे असतोच असं नाही. या कार्यशाळेमध्ये आपण अशाच सुभाषितांच्या मदतीने संस्कृत या भाषेची ओळख करुन घेणार आहोत.
TRAINER : 
सुप्रसिद्ध निवेदिका समीरा गुजर -जोशी 
​MS.SAMIRA GUJAR- JOSHI
​
  • एम. ए. संस्कृत ( गोल्ड मेडल ). ​
  • (डी डी सह्याद्री चॅनल) वरील लोक माणूस , ग्रेट गृहिणी (साम टीव्ही)बोला बोला ट्रिंग ट्रिंग लाइव्ह शो ( डीडी सह्याद्री) कार्यक्रमांचे निवेदन.
  • हिरकणी पुरस्कार, मटा सन्मान, नवरत्न पुरस्कार, स्टेट फिल्म अवॉर्ड्स सारख्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निवेदन.
  • माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासमोर राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाचे निवेदन.
  • म-टा सन्मानतर्फे बेस्ट अँकर साठी नोमिनेशन (2011)
Picture
कार्यक्रमाची रूपरेषा - 
१) ही कार्यशाळा ऑनलाइन - झूम मिटिंग द्वारे होईल. 
२) दररोज दीड तासाचा live वर्ग होईल. दररोज १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरांसाठी दिले जातील.
३) कार्यशाळा संपल्यानंतर पुढे ९० दिवसांसाठी रेकॉर्डिंग पाहण्यासाठी उपलब्ध असेल. 
४) नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सच्या वेबसाईटमध्ये तसेच मोबाईल अँप मध्ये रेकॉर्डिंग पाहता येईल. 
५) नोंदणी पक्की करण्यासाठी सोबत दिलेल्या "Book Your Seat now" या बटणावर क्लिक करा आणि कार्यशाळेची फी ONLINE भरा. 
६) फी भरून झाल्यानंतर  २ तासात आपल्याला ईमेल आणि व्हाट्सअँप द्वारे पुढील पाठविण्यात येईल. 
७) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

अधिक माहितीसाठी संपर्क - Whatsapp 90822 05254 / 99309 36050

​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद ! 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
​www.netbhet.com​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge