सेल्स हा प्रत्येक बिझनेसला जगण्यासाठी लागणार्या ऑक्सिजन प्रमाणे आहे. सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी आणि तुमच्या बिझनेसला पुढील पायरीवर घेऊन जाण्यासाठी काय करावे?
सेल्स (विक्री) हा प्रत्येक बिझनेसला जगण्यासाठी लागणार्या ऑक्सिजन प्रमाणे आहे. जर तुम्ही कलाकार असाल तर सेल्स ही एक कला आहे. सेल्स करणे वाटते तितके सोपे नाही पण योग्य कौशल्य आणि मार्गदर्शन असेल तर या क्षेत्रात यश मिळवणे फार कठीणही नाही |
|
या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -
Course 1 -
सेल्स टार्गेट ठरवणे आणि पूर्ण करणे ! (Goal Setting In Sales) विक्री (सेल्स SALES ) हा प्रत्येक उद्योगाचा कणा असतो. जोपर्यन्त सेल्स होत आहे तोपर्यन्त कोणत्याही व्यवसायाचं, उद्योगाचं अस्तीत्व असतं. त्यामुळे विक्री (Sales) ला व्यवसायामध्ये प्रथम प्राधान्य दिल जात.
वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक आपण काय करत आहोत, का करत आहोत, आपलं उद्दिष्ट काय आहे हे माहित नसेल तर आपण अयशस्वी होणार हे नक्की. सेल्स चं सुद्धा असंच आहे आपल्या बिझनेस चा सेल्स जर आपल्याला योग्य त्या उंचीपर्यंत घेऊन जायचा असेल तर त्यानुसार उद्दिष्ट ठरवणे फार महत्वाचे असते. पण विक्री साठी अशी उद्दिष्ट कशी ठरवायची, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ विक्री उद्दिष्टे (Sales Goals) म्हणजे काय ? ✅ सेल्स मध्ये गॊल सेटिंगची काय आवश्यकता असते? ✅ सेल्स मध्ये गोल सेटिंग कशी काम करते ? ✅ स्मार्ट विक्री उद्दिष्टे (Sales Goals) सेट करण्यासाठी पायऱ्या ✅ Examples Of Sales Goals |
Course 2 -
तुम्हाला तुमची कार्यक्षमता आणि तुमचा सेल्स वाढवायचा आहे का? (SWOT Analysis In Sales) तुम्हाला तुमची कार्यक्षमता आणि तुमचा सेल्स वाढवायचा आहे का?
Sales SWOT Analysis यामध्ये तुमची नक्कीच मदत करेल. SWOT म्हणजे सामर्थ्य (Strengths), कमकुवतपणा (Weaknesses), संधी (Opportunities) आणि धोके (Threats). थोडक्यात काय तर, या प्रकारचा Analysis आपल्याला अंतर्गत सामर्थ्य आणि कमकुवतपणा, तसेच बाह्य संधी आणि धोके पाहण्यास मदत करतो. जर तुम्हाला सेल्स मध्ये SWOT analysis कसा वापरायचा हे माहित असेल तर तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाचा किंवा एखाद्या कंपनीच्या सेल्स विभागात काम करत असाल तर त्या विभागाचा सेल्स वाढवण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती सहज मिळवता येईल. म्हणूनच सेल्स मध्ये SWOT Analysis कसा वापरावा ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ Sales SWOT Analysis म्हणजे काय ? ✅ सेल्स मध्ये SWOT Analysis ची काय आवश्यकता असते? ✅ सेल्स मध्ये SWOT Analysis कसे काम करते ? ✅ जबरदस्त उदारहरणाच्या मदतीने सेल्स मध्ये SWOT Analysis करायला शिकूया. ✅ सेल्स टीम्स साठी SWOT Analysis करण्याचे विविध मार्ग |
Course 3 -
विक्रीसाठी योग्य ग्राहक शोधण्याची कला ! (Prospecting Skills in Sales) ग्राहक शोधण्याच्या प्रोसेस मध्ये आपण अनोळखी लोकांना गाठतो Strangers. त्यापैकी काही लोक आपल्या उत्पादनासाठी योग्य ग्राहक आहेत असे वाटते त्यांना म्हणतात Suspects.
या Suspects पैकी नेमके कोणाला गाठायचे, कुणाला टार्गेट करायचे, कुणाला आपला वेळ द्यायचा हे ठरवण्याची कला म्हणजे Prospecting. आपल्याकडे मोजका वेळ आहे , आणि तो वेळ आपण चुकीच्या ग्राहकाला विक्री करण्यात घालवला तर सेल्स तर होत नाहीच, वर मनस्ताप आणि निराशा हाती येते. म्हणूनच Prospecting Skills (योग्य ग्राहकांचा शोध) याबद्दल मार्गदर्शन करणारा नेटभेट चा हा ऑनलाईन कोर्स 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?✅ प्रॉस्पेक्टिंग स्किल्स म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारची असतात ? ✅ सेल्स मध्ये प्रॉस्पेक्टिंग स्किल्स चे महत्व ✅ आपण प्रॉस्पेक्टिंग सुरू करण्यापूर्वी स्वतःला योग्यरित्या कसे तयार करावे ? ✅ प्रॉस्पेक्टिंगची भीती कशी कमी करावी ? ✅ आपले प्रॉस्पेक्ट्स आपल्या उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी योग्य आहे की नाही हे ठरवणे |
Course 4 -
टेलीसेल्स स्किल्स चे महत्व (Telesales Skill) तुम्हाला अकाउंट मॅनेजमेंट,सेल्स, टेलीसेल्स, टेलिमार्केटिंग किंवा अगदी कस्टमर सर्व्हिस मध्ये आपलं करिअर करायचं आहे का?
तुम्ही दिवसभर फोनवर काम करत असता का ? जर वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर 'हो' असेल तर तुमच्याकडे Telesales Skills हे असलेच पाहिजेत. हि स्किल्स तुम्हाला तुमची टार्गेट्स वेळेत पूर्ण करायला मदत करतातच शिवाय प्रत्यक्ष न भेटता आपल्या ग्राहकांशी चांगलं नातं निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत करतात. 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ टेलीसेल्स स्किल्स चे महत्व ✅ टेलीसेल्स मध्ये कोणत्या प्रकारचे अडथळे असतात आणि ते कसे हाताळावे? ✅ टेलीसेल्स कम्युनिकेशनसाठी काय करावे आणि काय करू नये. ✅ टेलीसेल्स कॉल Open आणि Close कसा करायचा ? ✅ टेलीसेल्स मध्ये रॅपो कसा तयार करावा? ✅ Tips for Effective Telesales Calls |
Course 5-
ग्राहकाच्या गरजांचे विश्लेषण करण्याचे कौशल्य ! (Need Analysis) Need Analysis म्हणजे ग्राहकाच्या गरजा, प्रॉब्लेम्स, अपेक्षा, एखादे उत्पादन किंवा सेवा घेण्यामागचा त्याचा उद्देश्य समजून घेणे आणि त्यानुसार आपले उत्पादन किंवा सेवा त्यांच्यासमोर मांडणे. जर आपल्याला आपल्या ग्राहकांच्या गरजा, अपेक्षा, उद्देश्य, प्रॉब्लेम्स माहित असतील तर या गोष्टी लक्षात घेऊन आपण आपले सेल्स पिच तयार करू शकतो. त्यामुळे कोणत्याही सेल्स प्रोफेशनल साठी Need Analysis हे सर्वात महत्वाचे कौशल्य आहे.
म्हणूनच Need Analysis बद्दल मार्गदर्शन करणारा एक विशेष ऑनलाईन कोर्स. 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ Need Analysis म्हणजे काय? ✅ Need Analysis चे सेल्स मधील महत्व आणि वापर ✅ त्यांच्या समस्या आणि गरजा समजून घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावे ? ✅ तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता हे दाखवणे ✅ग्राहकांच्या गरजा आणि अडचणी स्पष्ट करणारे प्रश्न कसे विचारायचे? ✅ आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची वैशिष्ट्ये आणि फायदे ग्राहकांच्या गरजेशी कसे जुळवावे? |
Special offer price !
|
काही महत्वाचे प्रश्न
1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा admin@netbhet.com या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे.
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा admin@netbhet.com या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे.
Trainer - Dr. shruti panseशिक्षणतज्ञ, लेखक, वक्ता, संशोधक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. श्रुती पानसे यांनी ‘ब्रेन-बेस्ड लर्निंग’(मेंदू आधारित शिक्षण) या विषयामध्ये एसएनडीटी विद्यापीठामधून डॉक्टरेट मिळविली आहे. वेगवेगळ्या एनजीओज, सरकारी संस्था, शालेय समित्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धोरणात्मक स्तरावर त्या कार्यरत आहेत. तसेच पालक, शिक्षक आणि मानसोपचारतज्ञांसाठी उपयुक्त असणारे टॉक-शो किंवा चर्चांमध्ये त्याचा सहभाग असतो. याशिवाय आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करतात.
त्या मुले आणि पालक यांचे समुपदेशनही करतात आणि त्यांनी आतापर्यंत या संदर्भात 250 हून अधिक कार्यशाळाही घेतल्या आहेत. अभ्यासाची तंत्रे, मुलांशी कसे वागावे, त्याच्या वर्तनातील समस्या कशा हाताळाव्यात, शिकण्यातील अडचणी, भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याचे वर्तनावर होणारे परिणाम याबाबत त्या मार्गदर्शन करतात. |