आपल्या सर्वानाच कधीतरी अशा रात्रींना सामोरे जावे लागते जेव्हा आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही किंवा मग मधे मधे जाग येते. तणाव, बिझी शेड्युल, कामाचा प्रेशर आणि इतर बाह्य प्रभावांमुळे बहुतेक लोकांना झोपेच्या समस्या येतात.
पुरेशी झोप न झाल्यामुळे अनेक आरोग्य समस्या संभवू शकतात, निद्रानाश असलेल्या रुग्णांमध्ये स्ट्रोक, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि नैराश्याचा धोका जास्त असतो शिवाय धुम्रपान, मद्यपान आणि ड्रग्स यांसारख्या पदार्थांचा गैरवापर झोपेपासून वंचित असलेल्या व्यक्तींमध्ये होण्याची शक्यता असते. थकवा आणि तंद्रीमुळे वर्षाला सुमारे 100,000 वाहतूक अपघात होतात, रेकॉर्डनुसार ज्यामध्ये जवळजवळ 1,500 लोकांचे मृत्यू होतात आणि 70,000 हून अधिक जखमी होतात. झोपेच्या तक्रारींवरती कोणताही उपचार किंवा औषध नसल्यामुळे अनेक लोक झोपेच्या गोळ्यांच्या आहारी जातात. यामुळे पुरेशी झोप किती महत्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. भारतीय संगीतामध्ये आपल्या झोपेच्या समस्या दूर करण्याची ताकद आहे म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे आम्ही सादर करत आहोत विशेष ५ दिवसीय कार्यशाळा "रागनिद्रा - झोपेकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन बदला, संगीताच्या मदतीने! |
Date - 23 June To 26 June 2023 Time - 10.00 To 11.00 PM Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹499 + GST No Recording Only Live |
👉 कार्यशाळेचे फायदे
|
👉 ही कार्यशाळा कोणासाठी ?१. झोपेचे विकार, निद्रानाश यांसारख्या तक्रारींना सामोरे जाणारे कोणीही
२. झोपेच्या कमतरतेमुळे तंद्री, थकवा, एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्यांना सामोरे जाणारे कोणीही ३. ज्याला 8 तासांच्या झोपेचा उपयोग सकारात्मक आत्म-परिवर्तनासाठी करायचा आहे ४. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊ शकते. |
|
|
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. हि फक्त लाईव्ह कार्यशाळा त्यामुळे आहे याचे रेकॉर्डिंग उपलब्ध असणार नाही. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !