​Quick Maths Mastery

मुलांच्या मनातली गणिताची भीती दूर करुन, मुलांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करायला लावणारी कार्यशाळा
​

​ मोफत | मराठी | ऑनलाईन | Live 

25 December To 29 December 2022 |  7:15 PM 
book Youe seat now ! FREE !
Picture

मोफत रजिस्ट्रेशनसाठी खालील बटणावर क्लिक करा.👇
BOOK YOUR SEAT NOW ! FREE !
मित्रांनो,
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स , डेटा सायन्स च्या युगात Mathematics मुळे विकसित होणाऱ्या तर्कशक्ती ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात  विद्यार्थ्यांमध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवणे आणि लॉजीकल थिंकिंग( तर्कशक्ती ) विकसित करणे , महत्वाचे झाले आहे . 
उज्ज्वल भविष्याचा पाया तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागणे आवश्यक आहे.

नेटभेट  "Quick Maths Mastery"  मोफत मराठी कार्यशाळा अशाच विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे. 

या कार्यशाळे बद्दल काही महत्वाच्या गोष्टी - 
  • 5th ते  10th स्टॅंडर्ड च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी 
  • मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी
  • व्हाट्सअप च्या माध्यमातून webinar मध्ये सहभागी होता येईल.  कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.​​
BOOK YOUR SEAT NOW ! FREE !
या कार्यशाळे मध्ये काय शिकता येईल ?
  • Maths या विषयाची भीती वाटण्याची ७ कारणे 
  • Maths आणि आपला मेंदू यातील संबंध
  • Maths आणि तर्कशक्ती (Logic) याबाबतीतले गैरसमज
  • कॅल्क्युलेशन स्पीड वाढविण्यासाठी आणि तर्कशक्ती विकसित होण्यासाठी उपयुक्त टिप्स
  • Maths विषयातील भविष्यातील सुवर्णसंधी

​तुम्हाला मुलांच्या मनातली Mathsची भीती दूर करायची आहे का ? ​Maths विषयात आवड निर्माण करायची आहे का ? विविध प्रवेश परीक्षांसाठी लागणारा मॅथ्स विषयाचा कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचा आहे का ?
तर मग आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मध्ये सहभागी व्हा !
​

 Date - 25 December To 29 December 2022
 Time - 7:15 PM 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge