PERSONAL FINANCE MASTERCLAS

गुंतवणुकीतून आर्थिक स्थैर्य , आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविता येतं. ते कसं करायचं हे सोप्या मराठीतून शिकवणारी कार्यशाळा !
​​

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

9 July 2023 |  11:00 AM To 2.00 PM
BOOK YOUR SEAT NOW @₹ 99/- + GST ONLY
नमस्कार मित्रांनो,

पैशाचे आर्थिक नियोजन हे एक लाईफ स्किल आहे. आपल्याकडे कमी पैसे असतील, बऱ्यापैकी पैसे असतील किंवा खूप जास्त पैसे असतील या तीनही सिच्युएशन्स मध्ये आपल्याला पैसा व्यवस्थित मॅनेज करणं जमलं पाहिजे.

आपल्या आयुष्यात अनेक उद्दिष्टे असतात जी केवळ पैशानेच पूर्ण होऊ शकतात. उदाहरणार्थ 
👉 घर / गाडी घेणे 
👉 मुलांचे शिक्षण 
👉 मेडिकल खर्च 
👉 परदेश प्रवास 
👉 स्वतःचा व्यवसाय सुरु करणे
हे गोल्स साध्य करण्यासाठी पैशाचं योग्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे.

म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही खास कार्यशाळा 

पैशांसाठी आयुष्यभर काम न करता, पैशालाच कामाला लावून आयुष्य आनंदात घालवायचे असेल तर ही कार्यशाळा तुमच्यासाठी आहे.
Picture
BOOK YOUR SEAT NOW @₹ 99/- + GST ONLY

Date - 9 July 2023
Time - 11.00 AM To 2.00 PM

​
👉 ही कार्यशाळा कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- गृहीणी
- आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या सर्वांसाठी
​

👉 या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल ?

यामध्ये प्रामुख्याने चार भाग येतात 
  • बचत - बचत किती करावी ? कशी करावी?
  •  कर्ज - नेमक कोणत्या कारणासाठी कर्ज काढलं पाहिजे? किती काढलं पाहिजे आणि ते कसं फेडलं पाहिजे?
  • विमा - कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स आपण घेतले पाहिजेत? नेमका किती कव्हर असावा हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे?
  • गुंतवणूक - गुंतवणुकीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? आणि आपण त्यामध्ये कशी सुरुवात केली पाहिजे?
BOOK YOUR SEAT NOW @₹ 99/- + GST ONLY
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 45,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture

Trainer

Salil chaudhary

हे सेशन झूम वेबिनार च्या मध्येमातून होईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप  द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 
​

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled