नमस्कार मित्रांनो,
रिअल इस्टेटची गुंतवणूक ही साधारणपणे मोठ्या भांडवलाची आवश्यकता असलेली गुंतवणूक असल्यामुळे अनेक लोक इच्छा असूनही भांडवलाच्या अभावामुळे या क्षेत्रापासून लांब राहतात. पण तुम्हाला माहित आहे का कमी भांडवलात सुद्धा या क्षेत्रात गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीचे नवीन ट्रेंड या क्षेत्रात तयार होत असल्याने आता भौतिक, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याव्यतिरिक्त रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे इतरही विविध मार्ग आहेत. ते कोणते ? याबद्दलच MoneySmart Series च्या या भागामध्ये आपण सविस्तर शिकणार आहोत. 🗓️ Date - 24 March 2023 🕦 Time - 8.15 PM |
नेटभेट MoneySmart सीरिजमध्ये,आम्ही नेटभेटच्या परिवारातील सदस्यांना आर्थिकदृष्ट्या स्मार्ट बनवण्यासाठी गुंतवणूकीचे आणि उत्पन्नाचे विविध आणि नवनवे मार्ग सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत. काही मर्यादित काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर फायदा घ्या !
भेटूया, Live Session मध्ये ! ऑनलाइन !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Learn.netbhet.com
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com