लिप्पन कला ही भारतातील गुजरात राज्यातील मातीची कलाकृती आहे. माती आणि आरशांच्या मदतीने घर सजावटीसाठी विविध कलाकृती बनवण्याचे काम लिप्पन काम म्हणून ओळखले जाते. लिप्पन कला ही पारंपारिक कला असुनही आत्ताच्या मॉर्डन पिढीमध्ये तितकीच लोकप्रिय आणि घरसजावटीसाठी प्राधन्य दिली जाणारी कला आहे. आधुनिक लिप्पन कामांमध्ये मार्बल पावडर आणि आरसे वापरुन सुंदर, सुंदर घरसजाटीच्या वस्तू बनवल्या जातात.
पारंपारिक आणि आधुनिक यांचा उत्तम मेळ साधणारी ही कला कलेची आवड असणार्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही नेटभेट तर्फे सादर करत आहोत ६ दिवसांची विशेष कार्यशाळा "Lippan Art Workshop" या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल ?
योग्य मार्गदर्शनाखाली लिप्पन कला शिकून यंदाची दिवाळी स्वतःच्या हाताने सजवण्यासाठी आजच आमच्या कार्यशाळेत सहभागी व्हा ! |
Date - 26 October 2021 TO 31 October 2021
Time - 8 PM To 9 PM Fees - Special Offer For First 20 Bookings - Rs799/- प्रमुख वैशिष्ट्ये १. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन २. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा ३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील ९० दिवसांसाठी उपलब्ध ४. सर्व सहभागींना डिजिटल सर्टिफिकेट |
TrainerSUJATA BHARAT PARTEQualification -
Profession -
|
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !