Trainer :
वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर) आजच नेटभेटच्या या ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.
|
नमस्कार मित्रहो,
आपल्याला यशस्वी होण्यासाठी यशाचं कोणतं सिक्रेट आहे ? लोक एकाच वेळी आनंदी, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणं कसं जमवत असतील? यातीलच काहीजणांना शेवटी आपण लकी म्हणून संबोधले जाते. दशकाहून अधिक काळ जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या मुलाखतीच्या प्रक्रियेत नेपोलियन हिल काय शिकले ते जाणून घेऊया. नेपोलियन हिलची सर्वात श्रीमंत आणि यशस्वी होण्यामागे त्याची कोणती सूत्र आणि तत्व होती हे शिकायला मिळणार आहे. ज्यातून आपण अभूतपूर्व यश कसे संपादन करायचे हे शिकणार आहोत. जर हे सिक्रेट शिकण्यासाठी आपण तयार असाल तर आपण ते आपल्याकडे आधीपासूनच अर्धे आहे. म्हणूनच Rich and Grow च्या या कार्यशाळेतील प्रत्येक सत्रात पैसे कसे कमवायचे त्याचे रहस्य उलगडणार आहोत. जे पाचशेहुन अधिक लोकांना / पुरुषांना श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण ठरले आहे. |
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
हा 4 दिवसीय ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
हा 4 दिवसीय ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com