NARI - JEWElLeRY MAKING WORKSHOP
हॅन्डमेड ज्वेलरी बनवायला आणि विकायला शिकवणारी विशेष एक दिवसीय कार्यशाळा ! (मुंबई)
19 May 2023 | 10.00 AM To 5.00 PM
19 May 2023 | 10.00 AM To 5.00 PM
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला हँडमेड ज्वेलरी बनवायला शिकण्यात स्वारस्य आहे का? हँडमेड ज्वेलरी बनवणे हा तुमचा छंद किंवा तुम्हाला कुतूहल वाटणारा विषय आहे का? तुम्हाला तुमचा हा छंद संभाव्य व्यवसायात कसा बदलायचा हे शिकायचे आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर हा मेसेज पूर्ण वाचा ! सध्या आर्टिफिशियल ज्वेलरीला मोठी मागणी आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांऐवजी लोक फॅन्सी आर्टिफिशियल ज्वेलरी घालण्यास प्राधान्य देतात. सुंदर डिझाईन, वाजवी किमती आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डिझाइन बदलण्याची क्षमता यामुळे हॅण्डमेड दागिन्यांना तरुणी, महिला जास्त प्राधान्य देतात. महिलांसाठी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली संधी आहे. म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत सुंदर हॅन्डमेड ज्वेलरी डिझाइन्स बनवायला आणि मार्केट मध्ये कशी विकायची हे प्रत्यक्ष शिकवणारी एक जबरदस्त कार्यशाळा ! मुंबई, कांदीवली येथे ! |
🗓️ Date - 19 May 2023
🕒 Time - 10.00 AM To 5.00 PM 👉 Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹3000 Address - Adharika Samaj Vikas Sanstha, Mahavir Nagar, Near Pawandham, Kandivali West, Mumbai - 400067 |
हि कार्यशाळा कोणासाठी आहे ?
|
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |