NARI - JEWElLeRY MAKING WORKSHOP

हॅन्डमेड ज्वेलरी बनवायला आणि विकायला शिकवणारी विशेष दोन दिवसीय कार्यशाळा !

ऑनलाईन ! मराठीतून ! LIVE

 29 & 30 July 2023 | 3:00 PM To 6:00 PM
Book Your Seat now !
नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला हँडमेड ज्वेलरी बनवायला शिकण्यात स्वारस्य आहे का?
हँडमेड ज्वेलरी बनवणे हा तुमचा छंद किंवा तुम्हाला कुतूहल वाटणारा विषय आहे का?
तुम्हाला तुमचा हा छंद संभाव्य व्यवसायात कसा बदलायचा हे शिकायचे आहे का ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर हा मेसेज पूर्ण वाचा !

सध्या आर्टिफिशियल ज्वेलरीला मोठी मागणी आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांऐवजी लोक फॅन्सी आर्टिफिशियल ज्वेलरी घालण्यास प्राधान्य देतात. सुंदर डिझाईन, वाजवी किमती आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डिझाइन बदलण्याची क्षमता यामुळे हॅण्डमेड दागिन्यांना तरुणी, महिला जास्त प्राधान्य देतात. महिलांसाठी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली संधी आहे.

म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत सुंदर हॅन्डमेड ज्वेलरी डिझाइन्स बनवायला आणि मार्केट मध्ये कशी विकायची हे शिकवणारी एक जबरदस्त ऑनलाईन कार्यशाळा ! 
​BOOK YOUR SEAT NOW
Picture
🗓️ Date - 29 & 30 July 2023
🕒 Time - 3:00 PM To 6:00 PM

👉 Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹2250
Picture

हि कार्यशाळा कोणासाठी आहे ?

  • फॅशन हॅण्डमेड दागिन्यांची आवड असणारी कोणतीही व्यक्ती या कार्यशाळे मध्ये सहभागी होऊ शकते.
  • ज्या महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करायचा आहे अशा महिला
  • या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कोणतीही व्यावसायिक पात्रता आवश्यक नाही
book your seat now !

या कार्यशाळॆत तुम्हाला खालील 10 आर्टिफिशियल ज्वेलरी पॅटर्न शिकायला मिळतील :

1. Quilling Jewellery
Picture
2. Thread Bangles
Picture

3. Clay Jewellery
Picture
4. Wooden Bead Bracelet
Picture
5. Glass Bead Anklet
Picture
6 & 7. 2 Types of Mangalsutra
Picture
8. Plastic Bead Necklace
​

Picture
9. Glass Bead with Fancy Pendant Thread Necklace
Picture
10. Pearl String Fancy Necklac
Picture

शिवाय आम्ही तुम्हाला व्यवसायाचे खालील पैलू समजून घेण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करतो 

  • तुमची उत्पादने कशी विकायची
  • जर तुम्हाला हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शिकायचे असेल तर किती गुंतवणूक करावी
  • कच्चा माल कसा आणि कुठून मिळवायचा
  • तुम्ही बनवलेल्या प्रत्येक दागिन्यांची किंमत कशी करावी
  • ऑनलाइन तसेच ऑफलाइन विक्री आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी

याबरोबरच या कार्यशाळेमध्ये तुम्हाला ₹ 500/- किमतीचे ज्वेलरी मेकिंग किट सुद्धा आमच्याकडून मिळणार आहे. हे किट तुम्ही दिलेल्या पत्त्यावर कुरिअर केले जाईल. 
​BOOK YOUR SEAT NOW
​
ही कार्यशाळा मराठी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

​Happy Learning !

टीम नेटभेट 
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Link Page
  • Knee