NETBHET ELEARNING SOLUTIONS PRESENTS,
इंटिरियर डिझाईन क्षेत्रात काम करत असलेल्या किंवा ईच्छा असलेल्या सर्वांसाठी !
Master the Art of Interior Business
मोफत । ऑनलाईन कार्यशाळा ! मराठीतून !
28 May 2024 | 7:30 PM
BOOK your seat NOW for free  !
मित्रहो, गेल्या काही वर्षात प्रत्येकालाच घराचं महत्व समजलंय आणि त्यामुळे चांगलं सुसज्ज घर बनवण्यासाठी प्रत्येकजण इच्छुक आहे. साहजिकच इंटेरीयर डिझाईन या क्षेत्राला मोठी मागणी तयार होत आहे. यामध्ये डिझाईन हा एक मोठा भाग असला तरी त्याहून मोठा भाग आहे तो म्हणजे "प्रोजेक्ट्स वेळेवर आणि कमीत कमी खर्चात पूर्ण करण्याचा" म्हणजेच Business चा !

या झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रात मराठी माणसांनी भक्कम पाय रोवावे म्हणून नेटभेट तर्फे आम्ही घेऊन येत आहोत Interior Business Mastery ही ऑनलाईन मराठी कार्यशाळा !

इंटिरियर डिझाईनर्स, आर्किटेक्चरमध्ये शिकत असलेले विद्यार्थी ,  
नवीन पदवीधर, अनुभवी इंटिरिअर डिझाईनर्स किंवा आर्किटेक्चर्स, सुतार, इंटीरियर मटेरिअलचे पुरवठादार ज्यांना स्वतःचे प्रोजेक्ट्स घ्यायचे असतील अशा सर्वासाठी आहे. 
​
📆 Date - 28 May 2024
🕐 Time - 7:30 to 9:00 PM
Picture
book your seat now for free !

​👉 या कार्यशाळेत काय शिकता येईल ?

  • इंटिरियर एक्झिक्युशन म्हणजे काय आणि त्याचे महत्व
  • आपल्या इंटीरियर डिझाइन प्रोजेक्ट चे नियोजन आणि बजेट कसे करावे?
  • इंटिरियर बिझनेसमधील काही कॉमन समस्या आणि आव्हानांचे निराकरण कसे करावे?
  • पोर्टफोलिओ कसा तयार करायचा आणि तुमचे काम कसे दाखवायचे?
book your seat now For free !
Picture

Trainer - Architect Harshada Brahme

​Practicing Architect, Professor, Bio mimic, Handwriting Analyst and Graphologist

Professor at numerous Architecture and Interior Design Institutes in Pune for the last 25 years

25 years of Corporate experience in Construction, Project management and Commercial and Residential Interiors
Picture
book your seat now for free !
हि कार्यशाळा ZOOM Webinar च्या माध्यमातून होईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती व्हॉट्सअ‍ॅप द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled