How Successful people think​ ?​

यशस्वी लोकं यशस्वी का आहेत? त्यांच्या विचार करण्याच्या पध्दतीमध्ये असं काय वेगळेपण आहे ? हे शिकवणारा एक जबरदस्त ऑनलाईन मास्टरक्लास !
मोफत | मराठी | ऑनलाईन | Live 
15 July 2021 |  7:00 PM 
Picture
“Where success is concerned, people are not measured in inches, or pounds, or college degrees, or family background; they are measured by the size of their thinking.”
                                                                                           
​― John C. Maxwell
जगात खर्‍या अर्थानं यशस्वी म्हणता येतील अशी लोकं अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. आणि ही यादी बघितली तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व लोक जन्मताच इतके यशस्वी नव्हते, तर खुप खडतर प्रवासानंतर ते तिथे पोहचू शकले आहेत. प्रयत्न, जिद्द, चिकाटी यांबरोबर जी एक गोष्ट त्यांना सामान्या मधून असामान्य बनवते ती म्हणजे त्यांची विचार करण्याची पध्दत.

असं म्हटलं जात आपण आपल्या विचारांच प्रतिरुप आहोत. आपल्या विचारांमध्ये आपलं आयुष्य घडवण्याची आणि बिघडवण्याची ताकद असते. हे सर्व माहीत असूनही आपण चुकतो कारण नेमका विचार कसा करायचा, विचारांना वळण कसं द्यायचं हेच आपल्याला माहीत नसतं.
यशस्वी लोकांच्या विचार करण्याच्या ११ विविध पध्दती आणि यशस्वी लोकं आणि सामान्य माणूस यांच्या विचार करण्याच्या पध्दतीत नेमका फरक काय आहे?  हे आपण Netbhet Mastermind Series च्या या भागमध्ये पाहणार आहोत. 

 Date - 15 July 2021
 Time - 7:00 PM 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 45,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture

Trainer

Salil chaudhary

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge