Fitness Training
​for Senior Citizens

व्यक्तीला वाढत्या वयात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी व्यायामाची जास्त गरज असते. यासाठीच आम्ही देत आहोत सात दिवसांचे  फिटनेस प्रशिक्षण !
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

Evening Batch - 23 January 2023 | 6.00 PM
Morning Batch - 24 January 2023 | 6.30 AM

Register Now For Free !
नमस्कार मित्रांनो,

वाढत्या वयाबरोबर शरीराच्या तक्रारी सुध्दा वाढायला सुरुवात होते. त्यातच सध्याच्या काळात वयोवृद्ध माणसांनी घरा बाहेर पडू नये, घरातच रहावे अशी सक्त ताकीद दिली जाते. त्यामुळे या वयात बाहेर पडून चालण्याचा जो थोडाफार व्यायाम होत होता तो सुध्दा बंद झाला आहे.

पण खरं तर व्यक्तिला याच वयात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी व्यायामाची जास्त गरज असते. त्यासाठीच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही विनामूल्य 7 Days Fitness Training for Senior Citizens ट्रेनिंग प्रोग्राम आपल्यासाठी घेऊन येत आहोत.​
Picture
23 January 2023 पासून दररोज संध्याकाळी 6:00 - 7:00 PM आणि 24 January 2023 पासून दररोज सकाळी 6:30 - 7.30 AM मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.

यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन , आपल्या वयानुसार आणि शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे
Register Now For Free !
Picture
Picture
Picture
Register Now For Free !

Trainer

Sourabh Kulkarni
​Founder - Fitness Master (Pune)

- १५​ वर्षांचा फिटनेस क्षेत्रातील अनुभव 

- फिटनेस,
न्यूट्रिशन, योगा, एरोबिक्स यामध्ये प्राविण्य 

- सलग १२ महिन्यात १२ आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र  अभ्यासक्रम पूर्ण करणारे भारतातील पहिले प्रशिक्षक 
​
- १००० पेक्षा जास्त व्यक्तींना वैयक्तिक कोचिंग 
Register Now For Free !
Picture
हा कोर्स नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​पंचवीस हजार रुपये किमतीचा हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled