चांगले इक्विटी म्युच्यअल फंड कसे निवडावे ?​
Formula to Select Best Equity Mutual Fund
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​​
6 August 2023 | 11:00 AM To 2.00 PM
BOOK YOUR SEAT NOW | free !!

​नमस्कार मित्रांनो,

म्युच्युअल फंड हा तुलनेने अधिक सुरक्षित आणि महागाईला हरवू शकेल अशा रिटर्न्स देणारा गुंतवणुकीचा मार्ग आहे. सध्या उपलब्ध असलेल्या  गुंतवणुक प्रकारांमध्ये हा सर्वोत्तम प्रकार आहे.  

बाजारात अनेक प्रकारचे म्युच्यअल फंड उपलब्ध आहेत. परंतु त्यापैकी  नेमके कोणते निवडावे ? विविध म्युच्युअल फंडची तुलना  कशी करावी याबाबत गोंधळ उडतो. याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत नेटभेटतर्फे आयोजित "चांगले इक्विटी म्युच्यअल फंड कसे निवडावे ?" या खास कार्यशाळेमध्ये !​

​👉 ही कार्यशाळा कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- गृहीणी
- आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या सर्वांसाठी
- 
 Equity Mutual Fund मधील गुंतवणुकीबद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी 
Picture
BOOK YOUR SEAT NOW for free !
📅 Date - 6 August 2023
🕒 Time - 11.00 AM TO 2.00 PM

👉 या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल -

  • Equity mutual fund  म्हणजे काय ?
  • या प्रकारच्या म्युच्युअल फंडस् मध्ये का गुंतवणूक करावी?
  • आणि बेस्ट Euity mutual fund शोधण्याचा फॉर्म्युला
  • प्रत्येक फंड मध्ये  धोका किती आहे ?
  • म्युच्युअल फंड महाग आहे की स्वस्त ?
  • आणि म्युच्युअल फंड किती परतावा देऊ शकतो?
BOOK YOUR SEAT NOW @₹ 99/- + GST ONLY
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 45,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.

​
Picture

Trainer

Salil chaudhary

हे सेशन झूम वेबिनार च्या मध्येमातून होईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप  द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 
​


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled