ADVANCE Certificate Course in Dress Designing & Tailoring
डिझायनर ड्रेसेस शिवण्याचं तुमचं स्वप्न आता घरबसल्याच करता येईल तुम्हाला पूर्ण !
ऑनलाईन ! मराठीतून !
ऑनलाईन ! मराठीतून !
स्वतःसाठी, इतरांसाठी किंवा एक उत्पन्नाचा मार्ग म्हणून शिवणकाम शिकायला सुरुवात तर केली आणि बेसिक, सोप्या कुर्ती आणि सलवार शिवायला सुरुवात देखील केली पण आता पुढे काय ? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का ?
एकदा आपली बेसिक वर पकड बसली कि स्वतःच स्कील पुढील पातळीवर नेण्यासाठी आपल्याला हवं असत कि आता काहीतरी नवीन, पूर्वी पेक्षा थोडं वेगळं आणि थोडं आव्हानात्मक शिकावं. मग वाट कसली बघताय ! जर तुम्ही शिवणकामातील बेसिक शिकला असाल, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस शिवणे आणि शिकणे तुमचं पॅशन असेल, बेसिक ड्रेसेस च्या प्रकारानंतर आता काहीतरी ऍडव्हान्स शिकण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात कारण नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत "Advance Certificate Course In Dress Designing And Tailoring". |
प्रमुख वैशिष्ट्ये
१. ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातील कोर्स २. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा ३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील ३६५ दिवसांसाठी उपलब्ध आजच आमच्या कोर्समध्ये सहभागी व्हा आणि काही ऍडव्हान्स लेव्हल च्या कुर्ती आणि सलवार स्वतःसाठी, इतरांसाठी आणि अर्थातच उत्पन्न वाढवण्यासाठी शिकायला सुरुवात करा ! |
हा कोर्स कोणासाठी ?
|
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल
|
|
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |