तुम्हाला चित्रकलेची आवड आहे का ? तुम्हाला तुमचे महाविद्यालयिन शिक्षण Fine Arts किंवा Commercial Arts मध्ये करायचे आहे का ? मग नक्कीच, तुम्ही इलिमेंटरी आणि इंटरमीडिएट ड्रॉइंग परीक्षांबद्दल ऐकले असेल. Elementary and Intermediate Drawing exams या दोन परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे (Art Directorate of the Government of Maharashtra) घेतल्या जाणार्या राज्यस्तरीय परीक्षा आहेत. दर वर्षी २ लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसतात. जर तुम्हाला चित्रकला क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर या दोन्ही परीक्षा तुम्ही दिल्याच पाहीजेत.
कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर फक्त परिक्षेबद्दल किंवा त्यातील विषयांबद्दल माहीती असून चालत नाही, त्या परीक्षेची चांगली पूर्वतयारी करणे ही तितकेच महत्वाचे आहे. आणि जर ही पूर्वतयारी त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ञ मार्गदर्शकाकडून केलेली असेल तर यापेक्षा दूसरी चांगली गोष्ट नाही. त्यामुळेच नेटभेट परिवारातील चित्रकारांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत "Elementary and Intermediate Drawing exams Preparation" ही खास ३० दिवसीय कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये Elementary and Intermediate Drawing exams बद्दल सविस्तर माहीती, या परीक्षांसाठी कोणकोणत्या प्रकारच्या चित्रांची तयारी करावी, ही पूर्व तयारी कशी करावी, यासाठी काय करावं हे प्रॅक्टीकली शिकवलं जाणार आहे. |
जर तुम्हाला चित्रकला क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल किंवा तुमचा चित्रकलेचा पाया अधिक मजबूत करायचा असेल तर आजच आमच्या या खास कार्यशाळेत सहभागी व्हा !
Date - From 13 December 2021 Time - 8:15 PM |
या कार्यशाळे मध्ये काय शिकायला मिळेल ?
|
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !