NETBHET DIGITAL MARKETING MASTERCLASS
डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने पैसे कमविण्याचे विविध मार्ग

मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

27 December 2022 | 7:30 PM 
BOOK YOUR SEAT NOW for free !
नमस्कार मित्रांनो,

आजच्या माहितीच्या युगात डिजिटल तंत्रज्ञान जगावर राज्य करत आहे. आता ते दिवस गेले जेव्हा व्यवसायाव्यतिरिक्त फक्त ९ ते ५ जॉब करूनच पैसे कमावता येत होते. डिजिटल मार्केटिंग हा आत्ता आणि येणाऱ्या काळात पैसे कमविण्याचा खात्रीशीर आणि उत्तम पर्याय असणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्याही डिग्रीची आवश्यकता नाही. डिजिटल मार्केटिंग स्किल्स, एक लॅपटॉप आणि मजबूत इंटरनेट कनेक्शन असेल तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून अगदी घरबसल्या तुम्ही डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने पैसे कमवू शकता.
Picture
​BOOK YOUR SEAT NOW for free !

डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत ,परंतु कमाई सुरू करण्यापूर्वी तुम्हाला
✅ डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने पैसे कमविण्याचे विविध मार्ग कोणते ?
✅ त्यासाठी कोणती स्किल्स आवश्यक आहेत?

या साऱ्याविषयी माहिती घेऊया सोप्या मराठी भाषेतून नेटभेट च्या या खास मास्टरक्लास मध्ये !

हा महत्त्वाचा ऑनलाइन मास्टरक्लास आम्ही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देत आहोत ! ​​​​​​​या संधीचा अवश्य फायदा घ्या.

👉 Date -  27 December 2022
👉 Time - 7:30 PM
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

​

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled