Decoupage Art workshop
तुमच्या घरातील जुन्या, टाकाऊ वस्तूंना नवा लुक देण्यासाठी शिका ही आधुनिक कला
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्या कालांतराने जुन्या झाल्याने त्यांचा दिमाख हरवून गेलेला असतो. अशा सगळ्या जुन्या वस्तूंना नवा लुक देण्यासाठी डेकोपेज ही आधुनिक कला वापरली जाते. किंबहुना, नव्या वस्तूंनाही नवा लुक, वेगळा लुक मिळावा यासाठी डेकोपेज या कलेचा वापर अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे.
रंगीत कागद, सोनेरी पानं आणि अन्य सजावटीच्या साहित्यातून ही कला साकारता येते. किंबहुना, जुन्या चित्रांच्या कटआऊट्सचा वापर या कलेत उत्तमरित्या केला जातो व एक नवीन चित्र साकारता येते ज्याचा वापर आपण कोणत्याही वस्तूला, फर्निचरला नवा लुक देण्यासाठी करू शकतो. गृहसजावटीबरोबरच तुमच्या मनातील दडलेल्या कलाकाराला बाहेर काढण्यासाठी आणि कलेची आवड असणार्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत ही कला पोहोचावी या हेतूने आम्ही नेटभेट तर्फे सादर करत आहोत ६ दिवसांची विशेष कार्यशाळा "Decoupage Art Workshop" या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल ?
योग्य मार्गदर्शनाखाली डेकोपेज कला शिकून आपल्या घरातील वस्तूंचा कायापालट करण्यासाठी आमच्या कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा ! |
Date - 21 July To 26 July 2022 Time - 8 PM To 9 PM Fees - Special Offer For First 20 Bookings - Rs 999/- (+GST) प्रमुख वैशिष्ट्ये १. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन २. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा ३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील 365 दिवसांसाठी उपलब्ध ४. सर्व सहभागींना डिजिटल सर्टिफिकेट |
TrainerSUJATA BHARAT PARTEQualification -
Profession -
|
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |