Cursive Handwriting Improvement 

केवळ हातालाच नव्हे तर मनालाही वळण लावणारे सुलेखन शिका !
( English Cursive Handwriting )


​ऑनलाईन !  Live !

​21 June 2021 To 1 July 2021 | 4:00 to 5:00 PM
नमस्कार मित्रांनो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच  सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त  असे अनेक प्रकल्प राबवत असतो.  असाच एक नवीन आणि 
सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्‍या  सर्वांना उपयोगी ठरेल असा हा " Cursive Handwriting Improvement "अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

कोणतेच हस्ताक्षर हे चांगले किंवा वाईट नसते. हस्ताक्षर नेहमीच सुवाच्य किंवा असुवाच्य असू शकत. असं म्हंटल जात , आपलं हस्ताक्षर हे आपल्या व्यक्तीमत्वाला प्रतिबिंबित करत असते. आपले हस्ताक्षर आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणायला हरकत नाही. चला तर आपलं हस्ताक्षर अधिक सूंदर आणि सुवाच्य बनवूयात.

Age Group - 7 to 14  Years 
Date - 21 June 2021 To 1 July 2021
Time - 5 PM To 6 PM
​
Picture
आवश्यक साहीत्य :-
  • Four line notebook
  • Pen or  pencil
  • Single line notebook at end of session​

​या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?

  • मूलभूत लिखाण म्हणजे काय ?
  • ग्रीपिंग टेकनिक्स 
  • अक्षरांची जोडणी 
  • शब्द, वाक्य कसे लिहायचे ? 
  • परिच्छेद लेखन
​ 

​या कार्सचे फायदे

  • परीक्षेत चांगले गुण संपादन करण्यास मदत करते. 
  •  वाचन, लेखन कौशल्य सुधारते. 
  •  एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवते. 
  • सादरीकरण कौशल्य वाढविण्यास मदत करते.
  • क्रिएटिव्ह लिखाण करण्यास मदत करते. 
  • Good posture attitude
  • Improves creative side of our brain

या क्लासनंतर 

Picture
Picture
Picture
Picture
Picture

Trainer

Mrs. Rujuta Swaroop Vaidya

Qualification -
  • M. Sc.Biotechnology,
  • PG diploma in clinical research
  • PG diploma Medical lab technology
Profession -
  • Worked in hospitals as pathology lab technician, research assistant
  • Teacher with 8 years experience in teaching degree college students, 9-12th biology.
  • Currently as visiting faculty for M. Sc biotech and taking NEET classes​
Picture
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 



नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge