BRUSH PEN Calligraphy workshop
केवळ हातालाच नव्हे तर मनालाही वळण लावणारे सुलेखन शिका !
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
25 May To 30 May 2024 | 4:30 PM
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
25 May To 30 May 2024 | 4:30 PM
नमस्कार मित्रांनो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्या सर्वांना उपयोगी ठरेल असा "BRUSH PEN CALLIGRAPHY WORKSHOP FOR KIDS "(English Letters) हा अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. नेहमी प्रमाणे लिखाण करणे म्हणजे कॅलिग्राफी नव्हे तर नेहमीचीच अक्षरे नव्या आणि सुंदर पध्दतीने रेखाटण्याची ही एक कला आहे. कॅलिग्राफी म्हणजे पेन, पेन्सिल, ब्रोट टिप ब्रश, कट निब पेन, शाई अशा विविध साधनांचा वापर करुन अक्षरे नव्या पध्दतीने डिझाईन करणे आणि ती त्यानुसार रेखाटणे. कॅलिग्राफी विविध भाषांमध्ये आणि फॉन्ट्स मध्ये केली जाते. Age Group - 8+ Date - 25 May To 30 May 2024 Time - 4:30 PM To 5:30 PM Fees - पहिल्या 20 बुकिंगसाठी 699 रुपये फक्त |
प्रमुख वैशिष्ट्ये
१. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन २. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा ३. Live sessions चे रेकॉर्डिंग पुढील ३६५ दिवसांसाठी उपलब्ध ४. सर्व सहभागींना डिजिटल सर्टिफिकेट आवश्यक साहीत्य :-
|
या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
|
या कार्सचे फायदे
|
TrainerMrs. Rujuta Swaroop VaidyaQualification -
|
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |