सुंदर नात्यांचा फॉर्म्युला 

आपल्या नातेसंबंधांना सशक्त आणि सर्वांगाने सुंदर बनवायचे आहे ? एखादं नातं खुलवणं किंवा टिकवणं अत्यन्त महत्वाचं वाटतंय ? तर मग आजच या ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा ! हा एक "जीवन बदलणारा" अनुभव असेल यात शंकाच नाही ! 

​मोफत | मराठी | ऑनलाईन | Live 

21 October 2021 |  7:00 PM 
सुंदर नात्यांचा फॉर्म्युला 
​

ऑनलाईन कार्यशाळा !
​

Date - 21 October 2021
Time - 7:00 PM 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

या कार्यशाळे मध्ये काय शिकायला मिळेल ?

- कोणत्याही नात्याचा पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या?
- त्या गोष्टी आपल्या नात्यात आणण्यासाठी नेमकी सुरूवात कुठून व कशी करायची?
- आपल्या मनात खोलवर रूजलेल्या धारणा ,भावना व विचार नेमके कसे तयार होतात. व त्याचा आपल्या नात्यावर कसा प्रभाव पडत असतो ते जाणणे. 
- कधी असं होतं की "त्या" दुसर्या माणसाशी इतरांचं छान पटतं पण आपल्याला मात्र त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होतो. असे का? हे जाणणे.
- दुसर्या व्यक्तीच्या वागण्याने आपल्याला वाईट वाटणं, चिडचिड होण, hurt होणं हे होत तेव्हा नेमकी स्वतःची मदत कशी करायची? 
- परिणामकारक संभाषण कला म्हणजे नेमके काय?
- दुसर्या व्यक्तीसमोर प्रभावीपणे आपले म्हणणे कसे मांडायचे?
- समोरच्या व्यक्तीला न दुखावता "नाही" कसे म्हणायचे?
- राग व्यक्त करणार्या व्यक्तीसाठी"I" message चा वापर कसा करावा.
- स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय? 
- स्वतःवर प्रेम करणे हे मजबूत नात्यांसाठी का आवश्यक आहे? 
- त्याचा नात्यावर होणारा नेमका परिणाम काय असतो?ते समजणे. 
- नाती सुंदर बनवण्यासाठी कोणत्या सोप्या गोष्टी रोजच्या जीवनात आपण करू शकतो ते समजून घेणे.
या कायशाळेचे live प्रक्षेपण नेटभेटच्या युट्युब चॅनेल मध्ये होईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.

हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled