सध्याच्या काळात आपल्या कडे विविध वयोगटातील व्यक्तींना कंबर दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे विशेषतः व्यक्तीच्या वाढत्या वयात, कंबर दुखणें ही तशी साधारण बाब होवून बसली आहे. कंबर दुखणें म्हणजे , चालतांना उठबस करताना, दैनंदिन कामे करत असतांना किंवा अगदी विश्रांती घेत असतांना सुध्दा कंबरेत किंवा Hips च्या खुब्यामध्ये जाणवणाऱ्या वेदना. बऱ्याचदा, याचे कारण स्नायू दुर्बलता वा स्नायूंचे संतुलनातील बिघाड किंवा आवश्यक जीवनसत्वाची कमतरता असेही असू शकते. या शिवाय कंबरदुखीहि अपघातात झालेली इजा यामुळेही होऊ शकते.
आधुनिक वैद्यकशास्त्र याचे अचूकपणे निदान करण्यात अग्रेसर आहे त्या नुसार निरनिराळ्या उपचारपद्धतीने यावर उपचार केले जातात प्रसंगी शस्त्रक्रिया हि सुचवली जाते. हे सर्व करुनही आपण या दुखण्यातून मुक्त झाला नसाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळी वेगळी परंतु अगदी सहज सोपी व्यायाम उपचार पद्धती. या उपचारासाठी कुठे जावे लागत नाही की कोणाची मदत लागत नाही. तुम्ही स्वतः घरच्या घरी हा उपचार घेऊन यातील जादू अनुभवू शकता. |
|
या अभिनव उपचारपद्धतीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण फिटनेस मास्टर श्री सौरभ कुलकर्णी यांनी सिंगापूर येथील या विद्येचे प्रणेते व त्यांचे मेंटर
( गुरू ) श्री नेल्सन चोंग यांचे कडून घेतले आहे. याचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेटभेट व फिटनेस मास्टर तर्फे "कंबरदुखीवरील प्रभावी उपाय" ही दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक 16 & 17 July 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वांनी याचा फायदा घ्यावा व आपल्या माहिती मधील कोणी कंबर दुखी ने त्रस्त असतील तर त्यानाही ही माहिती जरूर शेअर करावी. |
हा कोर्स नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com