पौगंडावस्थेतील मुलामुलींचे आरोग्य आणि स्वास्थ्य

" जाणून घेऊया पौगंडावस्थेत होणारे मनोशारिरीक बदल आणि जागवूया आत्मभान .. चला घडवूया उद्याचे जबाबदार नागरिक ! "
​​
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

9 February To 11 February 2022 | 7.30 PM​
book Your seat now for free !
नमस्कार मित्रांनो,

पौगंडावस्था ..
जीवनाची एक सुकुमार, तरल अवस्था..
या वयातील मुलामुलींच्या मनात असतात स्वतःच्या जडणघडणीचे, अस्तित्वाबद्दलचे आणि जगाबद्दलचे असंख्य प्रश्न !
हे प्रश्नकोडं सोडवणं पालकांसाठी एक आव्हानच !
​

विशेषतः या वयातील मुलामुलींच्या देहरचनेत निसर्गतःच जे बदल होत असतात, त्या बदलांबद्दल आणि लैंगिकतेबद्दल व त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदारीबद्दल त्यांना आत्मभान देण्याचं काम फार फार महत्त्वाचं.. !

यासाठीच, नेटभेट ईलर्निंग सोल्यूशन्सतर्फे आम्ही घेऊन येत आहोत, पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी व त्यांच्या पालकांसाठी तीन दिवसीय मोफत कार्यशाळा "पौगंडावस्थेतील मुलामुलींचे आरोग्य आणि स्वास्थ्य".


ही कार्यशाळा कोणासाठी ?
15 ते 22 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी तसंच त्यांच्या पालकांसाठी
Picture
Date - 9 February To 11 February 2022 (3 Days)
Time - 7.30 PM To 8.30 PM

​

या कार्यशाळेत हाताळले जाणारे महत्त्वाचे मुद्दे -
- पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या शरीराची वाढ व शारिरीक बदल
- मासिक पाळी
- लैंगिक आरोग्य व प्रजनन संस्थेचे आरोग्य
- शारिरीक स्वच्छता व स्वास्थ्य
- पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या सर्वसामान्य समस्या व त्यांची समाधानकारक उत्तरं


​BOOK YOUR SEAT NOW for free !

कार्यशाळेचे फायदे :-

  • लैंगिक आरोग्य या विषयावर बोलण्यासाठी पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी हे एक मुक्त व्यासपीठ असेल.
  • मुलामुलींच्या नाजूक प्रश्नांकडे लक्ष्य वेधता येईल.
  • पौगंडावस्थेत शरीरात होणारे निसर्गनियमानुसार बदल शास्त्रीयदृष्ट्या समजून घेता येतील व त्यानुरूप स्वतःच्या आरोग्याच्या व स्वास्थ्याच्याबाबतीत सजग होता येईल.
  • भविष्यात हेच विद्यार्थी आपल्या समाजातील जबाबादार व जाणीव जागृत झालेले नागरिक म्हणून ओळखले जातील तसेच आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही अनुचित व अयोग्य माहितीला कधीही बळी पडणार नाहीत.
Picture
मार्गदर्शक - डॉ. पर्वणी लाड
सार्वजनिक आरोग्य सल्लागार तथा लैंगिक व पुनरूत्पादन आरोग्य शिक्षक
book your seat noe for free !
या ऑनलाईन कार्यशाळेचे सर्व सेशन्स YOUTUBE LIVE च्या माध्यमातून होतील. दररोज लाईव्ह व्हिडिओ ची लिंक व्हाट्सअप मध्ये पाठवण्यात येईल !

( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही)
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Learn.netbhet.com​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge