practical accounting MASTERCLASS 

 अकाउंटिंग चे मुख्य concepts सोप्या मराठी मधून शिकवणारी आणि आपल्या दैनंदिन कामांमध्ये उपयोगात आणता येतील अशा अनेक टिप्स देणारी एक जबरदस्त कार्यशाळा! 
​ 
मोफत | मराठी | ऑनलाईन | Live 
17 February 2021 To 20 February 2021 |  7:30 PM 

BOOKING CLOSED

“Accounting is the language of business.”
-- Warren Buffett

नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स तर्फे आम्ही स्किल गॅप भरून काढण्याचं काम करत असतो. प्रत्येक मराठी बांधवांना आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये गरुड भरारी घेता यावी म्हणून आम्ही नेट-भेट मध्ये प्रयत्न करत असतो.

अकाउंट्स (Accounts)  हे एक असंच क्षेत्र आहे जिथे Job Ready अकाउंटंटस ची प्रचंड गरज आहे. मात्र प्रत्यक्षात योग्य उमेदवार मिळतच नाहीत अशी कंपन्यांची तक्रार असते. अगदी छोट्यात छोटी असो किंवा बलाढ्य मोठी कंपनी असो प्रत्येक कंपनीला अकाऊंटची गरज असतेच.

तसेच अनेक उद्योजकांना आपल्या व्यवसायाचे अकाउंट सांभाळणे, बॅलन्स शीट बनवणे आणि आर्थिक निर्णय घेणे अकाउंट चे पुरेसे ज्ञान नसल्याने कठीण होते.

या सर्व गरजा ओळखून नेटभेट तर्फे आम्ही आपल्यासाठी चार दिवसांची मोफत "प्रॅक्टिकल अकाउंटिंग" ही  कार्यशाळा घेऊन आलो आहोत.


या मास्टरक्लास मध्ये काय शिकायला मिळेल - 
- या कार्यशाळेमध्ये अकाउंटिंग चे मुख्य concepts आपण सोप्या मराठी मधून शिकणार आहोत.
- आपल्या दैनंदिन कामांमध्ये उपयोगात आणता येतील अशा अनेक टिप्स तर येथे मिळणार आहेत,
​- सोबत तज्ञ मार्गदर्शकां कडून  करिअर विषयक, आणि अकाऊंट्स, टॅक्स, फायनान्स या विषयाबद्दल आपल्या प्रश्नांची थेट उत्तरे देखील मिळविता येतील
.
हा मास्टरक्लास कोणासाठी  - 
  • उद्योजक
  • नुकतीच पदवी मिळवलेले तरुण
  • अकाउंटिंग आणि फायनान्स क्षेत्रात नुकतेच करिअर सुरु केलेल्या तरुण/तरुणी

Accounting/ Finance क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे? एक उद्योजक म्हणून या क्षेत्रातील सर्व 
​
गोष्टींबद्दल माहीती करुन घ्यायची आहे ?
तर मग आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मध्ये सहभागी व्हा !
​

 Date - 17 February 2021 To 20 February 2021
 Time - 7:30 To 8:30 PM

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
​www.netbhet.com

Picture
CA Priya Joshi
9 years of experience in Finance and Accounts and SAP FI-CO (Implementation and support)

worked with L & T Infotech, Wipro and Accenture.


​

Picture
CA Sandhya Marathe
11 years of experience in Accounting, Statutory Audits, Taxation

worked with Dalal and Shah Chartered Accountants (member firm of PWC) and SNK & Company, Serving clients like Bajaj Group, Kirloskar Group, Suzlon Group.
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge