Trainer :
वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर) आजच नेटभेटच्या या ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.
|
नमस्कार,
आकर्षणाचा सिध्दांत आणि मनाची शक्ती यांवर आधारित समजायला सोप्या अशा टूल्स आणि टेक्निक्स वापरुन आनंदी, निरोगी आणि सुदृढ आयुष्य आकर्षित कसे करावे हे या कार्यशाळेमध्ये शिकता येईल. या कार्यशाळेचे मुख्य फायदे
या सर्व गोष्टी स्वतः प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आमच्यासोबर या प्रवासामध्ये सहभागी व्हा. या मोफत ऑनलाइन कार्यशाळे मध्ये सहभागी होऊन आनंदी आयुष्याकडे वाटचाल सुरु करा. |
कार्यशाळेची रुपरेषा -
- कालावधी - चार दिवस (१२ ते १५ एप्रिल २०२२)
- प्रत्येक दिवसाला एक असे चार लाईव्ह सेशन्स
- हे लाईव्ह सेशन्स युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून होतील.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल.
- दररोज लाईव्ह व्हिडिओ ची लिंक व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात येईल !
- कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही!
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
ही ऑनलाईन लाईव्ह कार्यशाळा मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये आणि मोफत असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
ही ऑनलाईन लाईव्ह कार्यशाळा मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये आणि मोफत असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com