अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी
26 August 2021 | 6:00 PM
7 Habits Of Highly Effective People ! या जगप्रसिद्ध पुस्तकातील सात सवयी कोणत्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात अंगिकारण्यासाठी काय करावे ? हे शिकवणारी एक जबरदस्त कार्यशाळा !
7 Habits Of Highly Effective People ! या जगप्रसिद्ध पुस्तकातील सात सवयी कोणत्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात अंगिकारण्यासाठी काय करावे ? हे शिकवणारी एक जबरदस्त कार्यशाळा !
नमस्कार मित्रहो,
असं म्हणतात आपल्या उज्वल भविष्याचं गुपित हे आपल्या दररोजच्या नित्यक्रमामध्ये म्हणजेच आपल्या सवयींमध्ये दडलेलं आहे. आपल्या सवयीच आपल्या यशाचं किंवा अपयशाचं प्रमुख कारण बनतात. आणि म्हणूनच आपण कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत आणि कोणत्या सोडल्या पाहीजेत हे माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. यातलीच एक उत्तम सवय म्हणजे पुस्तकं वाचण्याची सवय. पण कधी वेळेमुळे म्हणा किंवा कधी भाषेमुळे आपण पुस्तकं वाचू शकत नाही आणि त्यामुळेच त्यातील माहीतीला, ज्ञानाला आपण मुकतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही कारण मी दिनेश मोरे, नेटभेट इ लर्निंग सोल्यूशनच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येतोय स्टीफन आर कवी यांच्या एका बेस्टसेलर पुस्तकावर आधारित एक जबरदस्त कोर्स ज्याच नाव आहे अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी म्हणजेच Seven habits of Highly Effective People. या मध्ये आपण अतिपरिणामकारक लोकांच्या ७ सवयी कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत. प्रत्येक आठवड्याला एक सवय अश्या प्रकारे आपण सात आठवड्यात या पुस्तकात सांगितलेल्या सात सवयी शिकणार आहोत. |
नेटभेटच्या या भन्नाट उपक्रमातून आपलं या पुस्तकाचं वाचन तर होणार आहेच त्याचबरोबर भरपूर अॅक्टीव्हीटीज, गेम्स आणि असाईनमेंटस असलेल्या या कोर्स मधून आपल्याला भरपूर काही शिकायलाही मिळणार आहे. मग वाट कसली बघताय. लवकर जॉईन व्हा. Date - From 26 August 2021 (7 Thursdays) Time - 6.00 PM To 7.00 PM |
TrainerDinesh More
|
|
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |