YouTube Faceless Channels

YouTube वर चेहरा न दाखवता यशस्वी आणि पैसे कमावणारे channel
​कसे तयार करायचे ते शिका !​

(AI, CODING किंवा इतर technical ज्ञान असण्याची आवश्यकता नाही)

□ September 27, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
Picture
>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-
✅ YouTube वर चेहरा न दाखवता स्वतःचे ज्ञान आणि कौशल्य वापरून content कसा तयार करायचा हे शिका.
​

✅ Faceless content साठी सर्वोत्तम niches आणि विषय कसे निवडायचे हे जाणून घ्या. 
​
✅ Zero subscribers पासून monetization पर्यंतचा step-by-step मार्ग समजून घ्या.
✅ AI tools वापरून मिनिटांमध्ये professional quality videos कसे तयार करायचे, आपला आवाज न वापरता engaging narration कसे करायचे याबद्दल माहिती मिळावा.  

✅ SEO, titles, tags, thumbnails — हे सगळं algorithm-friendly कसं करायचं ते शिका.  
​
✅ Video editing, designing किंवा on-camera presence चा कोणताही अनुभव नको!
Workshop is on 27th September 2025 from 7:00 PM - 10 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला YouTube वर सुरुवात करायची आहे पण कॅमेरासमोर येणं uncomfortable वाटतं.
मला editing किंवा graphic design न शिकता videos तयार करायचे आहेत.
माझ्या creativity चा वापर करून मला उत्पन्नाचे विविध मार्ग बनवायचे आहेत.
मला चेहरा न दाखवता माझे ज्ञान आणि expertise online monetize करायचे आहेत.
मला AI tools वापरून Youtube साठी व्हिडीओ कसे बनवायचे हे शिकायचं आहे. ​
मला माझा चेहरा न दाखवता डिजिटल जगात माझा ब्रँड बनवायचा आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
YouTube Faceless Channels ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

- तुम्ही घरबसल्या YouTube channel तयार करून पैसे कमवू शकता.
- तुम्हाला कॅमेरासमोर येण्याची किंवा बोलण्याची गरज नाही.
- Editing किंवा graphic design expert होण्याची गरज नाही.
- तुमच्या existing job/business सोबत YouTube मधून passive income generate करू शकता.
- तुम्ही कॅमेऱ्यासमोर न येता global audience पर्यंत पोहोचू शकता.


 नेटभेटच्या YouTube Faceless Channels ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
AI, CODING किंवा इतर technical ज्ञान असण्याची आवश्यकता नाही....
​
>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
🔹 Faceless channels म्हणजे काय आणि ते profitable का आहेत?
🔹Faceless YouTube channels कोणते आहेत आणि त्यांचे successful models कसे काम करतात  
🔹 Niche research – कमी competition आणि जास्त demand असलेले विषय कसे शोधायचे ?
🔹 Free & paid tools वापरून जलद content तयार करणे
🔹 Script writing & voiceover – सोपे आणि जलद मार्ग
🔹 Editing & visuals तयार करण्यासाठी AI tools
🔹 SEO, tags, titles & thumbnails optimization
🔹 Monetization – AdSense, affiliate marketing, sponsorships
🔹 Content publishing schedule & automation tricks
🔹 Long-term passive income building formula
>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-
आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना खालील बोनस मिळविण्याची संधी !
Bonus 1
💡 - 3 Months Complementary Access to Netbhet AI Library
Bonus 2
💻 - ​3 Months Complementary Access to ChatGPT Advance Tips & Tricks
>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-

YouTube Faceless Channels !

हे प्रमाणपत्र तुमच्या बायोडेटाचे मूल्य दहा पटीने वाढवेल ! 
Picture
>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा अशा प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी आहे ज्यांना  स्वतःचा चेहरा न दाखवता YouTube वरून passive income मिळवायची आहे आणि स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे.
👉 Introverts जे camera shy आहेत पण content creation मध्ये interested आहेत
👉 Working Professionals ज्यांना side income stream तयार करायचे आहे
👉 Students जे early age मध्ये digital skills शिकून financial independence हवे आहे
👉 Housewives ज्यांना घरबसून creative work करून कमाई करायची आहे
👉 Business Owners जे digital marketing आणि online presence वाढवू इच्छितात
👉 Content Creators जे आधीच traditional YouTube करत आहेत पण faceless मध्ये expand करू इच्छितात
👉 कोणीही ज्यांना कॅमेरासमोर न येत स्वतःचा YouTube चॅनल बनवायचा आहे आणि पैसे कमवायचे आहेत.
>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-

काही महत्वाचे प्रश्न 

​​1. कार्यशाळा कधी आहे?
​ही कार्यशाळा दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता आहे.
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. मला कोणत्याही साधनांसाठी पैसे द्यावे लागतील का?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी LIVE बघण्यासाठी फी ९९ आहे. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग कोणालाही पुरवले जाणार नाही. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> YouTube Faceless Channels ! Only ₹99/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture