7 Days YOGA masterclass

नेटभेट आणि फिटनेस मास्टर सादर करत आहेत, मराठीतील पहिली, सात दिवसांची मोफत ऑनलाइन योग कार्यशाळा !
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! 

Morning Batch - 6 February 2023 | 6.30 AM
​Evening Batch - 6 February 2023 | 6.30 PM
Book Your Seat now for free !!
नमस्कार मित्रांनो,
नेटभेट तर्फे आम्ही नेहमीच  सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त  असे अनेक प्रकल्प राबवत असतो.  असाच एक नवीन  आणि सर्वांना उपयोगी ठरेल  असा  सात दिवसांची मोफत ऑनलाइन योग कार्यशाळा ! आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

सध्याच्या काळात  बाहेर  फिरायला किंवा  जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये,  अशावेळी  घरूनच आपल्याला  शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी  आम्ही  फिटनेस मास्टर ( पुणे)   या संस्थेमार्फत  एक “7 Days YOGA MasterClass”  पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देत आहोत.
Picture

6 February 2023 पासून दररोज सकाळी 6.30 वाजता आणि संध्याकाळी 6.30 वाजता मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून आपण शिकणार आहोत.  यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे  मार्गदर्शन, आपल्या शरीर रचनेनुसार योग्य  व्यायाम अशा अनेक  गोष्टी, तर आपण योगा शिकणार आहोतच, त्यासोबत  तज्ञांना  थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.
book your seat now for free !

या सात दिवसीय मोफत योगा मास्टर क्लासमध्ये आपण शरीर व मनाचे संतुलन कसे साधायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल. या बरोबरच आपण काय शिकाल? ​

1. विविध प्रकारची योगासने जी केल्याने ज्या लोकांना दैनंदिन कामकाज व उठबस करणे हा देखील एक वेदनादायक अनुभव असतो त्यांच्यासाठी उपाय म्हणून उपयुक्त ठरतील.
 
2.विशेषतः चुकीच्या शारीरिक कामकाज पद्धतीमुळे उद्भवणारी कंबरदुखी , मानदुखी सारखी दुखणी निवारण होण्यासाठी उपयुक्त असणारी आसने.
3. कमकुवत पचनशक्ती जी सर्व आजाराचं मूळ कारण होवू शकते ती सुधारण्यासाठी उपयोगी असणारी आसने व काही प्राणायाम.

4. दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना उद्भवणारे मानसिक आजार, जसे, निद्रानाश, ताण-तणाव, चिंता त्यामुळेच पुढे आजारात रूपांरीत होणारी डोकेदुखी (मायग्रेन) या सर्वांमधून मुक्त होण्यासाठी काही उपयुक्त असणारे प्राणायाम व मेडिटेशन.
Picture
Picture
Picture
Picture
Picture
book your seat now for free !

Trainer

Sourabh Kulkarni
​Founder - Fitness Master (Pune)

- १५​ वर्षांचा फिटनेस क्षेत्रातील अनुभव 

- फिटनेस,
न्यूट्रिशन, योगा, एरोबिक्स यामध्ये प्राविण्य 

- सलग १२ महिन्यात १२ आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र  अभ्यासक्रम पूर्ण करणारे भारतातील पहिले प्रशिक्षक 
​
- १००० पेक्षा जास्त व्यक्तींना वैयक्तिक कोचिंग 
Click to set custom HTML
Picture
book your seat now for free !
हा ऑनलाईन  कोर्स  व्हाट्सअप  मध्ये पाहता येईल. (live video ) . रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल.  आणि  दररोज  लाईव्ह व्हिडिओ ची लिंक  व्हाट्सअप मध्ये पाठवण्यात येईल ! 

( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही,  कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही)
​
​पंचवीस हजार रुपये किमतीचा हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
book your seat now for free !
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Click to set custom HTML
Picture
book your seat now for free !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled