wise wealthy women !
महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवणारा ५ आठवड्यांचा प्रोग्राम !
घरगुती आर्थिक व्यवस्थापन हे एक आवश्यक कौशल्य आहे आणि गृहिणी म्हणून, तुमच्याकडे तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्याची आणि आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याची शक्ती आहे! आपल्या घरखर्चाचे बजेट कसे बनवावे, शहाणपणाने बचत कशी करावी आणि आत्मविश्वासाने गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी हे सोप्या मराठीतून शिका आणि योग्य आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता वाढवा !
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
|
□ - December 5, 2025
⏰ - 5:30 PM
⏳ - 1 Hours 30 Minutes
□ - Live Session
|
|
✅ बचत, बजेट आणि गुंतवणुकीसाठी सोप्या पण अत्यंत प्रभावी प्रॅक्टिकल टिप्स शिका, ज्यामुळे तुमचे पैसे कुठे जात आहेत हे स्पष्ट समजेल आणि दर महिन्याला अधिक बचत करू शकाल.
✅ महिलांकडून होणाऱ्या सर्वसामान्य आर्थिक चुका — जसे चुकीच्या विमा पॉलिसी घेणे, भावनिक निर्णय घेणे किंवा असुरक्षित गुंतवणूक करणे या टाळण्यासाठी आवश्यक स्पष्टता आणि मार्गदर्शन मिळेल. ✅ घरखर्च, कुटुंबातील अनपेक्षित खर्च, स्वतःचे वैयक्तिक खर्च आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचं स्मार्ट आणि बॅलन्स ठेवत व्यवस्थापन कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप शिका. |
✅ Compounding, शिस्तबद्ध बचत, योग्य गुंतवणूक वापरून तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी नियोजन कसे करायचे हे अत्यंत सोप्या भाषेत समजेल.
✅ महिलांसाठी सुरक्षित, beginner-friendly आणि कमी जोखमीचे गुंतवणूक पर्याय— जसे FDs, Gold, ETFs, Debt Funds, Equity Funds— यांची तुलना, फायदे-तोटे, आणि योग्य निवड कशी करावी हे शिका. ✅ अतिशय महत्त्वाचे आर्थिक शब्द, संकल्पना आणि decision-making principles शिकून तुम्हाला आर्थिक निर्णय आत्मविश्वासाने आणि कोणावरही अवलंबून न राहता घेण्याची क्षमता मिळेल. |