Why people buy?

एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यामागे प्रत्येक ग्राहकाच्या मनात काही विचार दडलेला असतो. एकदा का ग्राहकांचं हे मानसशास्त्र समजलं की कोणतीही वस्तू विकता येणे सहज शक्य होतं. ग्राहक नेमके विकत का घेतात ? याचे उत्तर देणारा हा जबरदस्त ऑनलाईन मास्टरक्लास !  
मोफत | मराठी | ऑनलाईन | Live 
14 January 2021 |  7:30 PM 
ग्राहकांच्या खिशाचा मार्ग त्यांच्या मनातून जातो. तुम्ही

​ग्राहकांचं मन ओळखा, ते खिसा स्वतःहून खुला करतील !
या मास्टरक्लास मध्ये काय शिकायला मिळेल - 

१. ग्राहक का विकत घेतात याची २५ प्रमुख कारणे 
२. ग्राहकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास 
३. लगेच अमलात आणण्यासारखी प्रॅक्टिकल उदाहरणे 
४. आपल्या प्रॉडक्ट्सचा सेल वाढवण्यासाठी वरील २५ कारणे कशी वापरायची याची स्टेप बाय स्टेप कृती योजना  

कितीही मेहनत घेतली तरी माल विकला जात नाही ? सेल्स होतंच नाही ? सेल्सच्या नावानेच भीती वाटतेय ?
तर मग आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा !
हा मास्टरक्लास कोणासाठी  - 

- 
उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
-
Sales & Marketing Professionals

 Date - 14 January 2021
 Time - 7:30 PM 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge