Wealth Miracles - 3 Days Program ! पैशाबद्दलची तुमची मानसिकता बदलण्यासाठी, मर्यादित विचारांना मोडून काढण्यासाठी आणि एक शक्तिशाली Wealth Blueprint तयार करायला मदत करणारी कार्यशाळा !
□ - December 16 To 18, 2024
⏰ - 8:30 PM
⏳ - 1 Hour Everyday
□ - Live Training
Picture
>> Wealth Miracles! Only ₹99/-
✅ तुमच्या पैशाच्या मानसिकतेबद्दल स्पष्ट समज

✅ संपत्तीबाबतचे मर्यादित विचार बदलण्यासाठी व्यावहारिक साधने
✅ अधिक समृद्धी आणि यशस्वितेसाठी स्ट्रॅटेजी

✅ तुमच्या मनातील सर्व नकारात्मक धारणा आणि पॅटर्न नष्ट करणे
Workshop is on 16th To 18th December 2024 At 8:30 PM

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

काहीही केलं तरी पैसा माझ्याजवळ टिकत नाही.
​

माझ्याकडून अनावश्यक पैसे वाया जातात किंवा अनावश्यक कारणांमुळे पैसे खर्च होतात. 
पैशाचे स्त्रोत(व्यवसाय, संपत्ती) कोणतेही कारण नसताना ठप्प झाले आहेत. 
मी माझ्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीमुळे दुखी आणि तणावात आहेत
मी पैशाच्या आणि संपत्तीच्या बाबतीतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहे असे मला वाटते. 
मला माझ्या स्वतःच्या पायावर पैसा आणि श्रीमंती मिळवायची आहे. 

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Wealth miracle ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Wealth Miracles! Only ₹99/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture

​✅ पैशाबद्दलच्या आजपर्यंतच्या सर्व नकारात्मक धारणांना काढून टाकणे.

✅ पैशांच्याप्रती उत्साही आणि सकारात्मक विचार प्रक्रिया सुरु करणे.

✅ दररोज शक्तीशाली मनी मेडीटेशन.

✅ अद्ययावत Money Manifestation टेक्निक्स आणि टूल्स.

✅ अद्ययावत विषेश पध्दतीने नियम बध्द केलेले Money Affirmations.
>> Wealth Miracles! Only ₹99/-

Certificate of participation - Wealath Miracle !

Picture
>> Wealth Miracles! Only ₹99/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा अशा प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी आहे ज्यांना शेअर मार्केट मधून नफा मिळवायचा आहे, आपला पोर्टफोलिओ बनवायचा आहे, आपली आर्थिक ध्येयं पूर्ण करायची आहेत. 
👉  ज्यांना त्यांच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहचण्याची इच्छा आहे.
👉 ज्यांच्या मनात काही नकारात्मक धारणा किंवा अडथळे आहेत.
👉 ज्यांना वाटत काहीही केलं तरी पैसा त्यांच्याजवळ टिकत नाही.
​👉अशा लोकांसाठी जे त्यांची पैशाच्या आणि संपत्तीच्या बाबतीतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहेत.
​​
👉 ज्यांच्याकडून अनावश्यक पैसे वाया जातात किंवा अनावश्यक कारणांमुळे पैसे खर्च होतात.
👉ज्यांचे पैशाचे स्त्रोत(व्यवसाय, संपत्ती) कोणतेही कारण नसताना ठप्प झाले आहेत.
👉 अशा लोकांसाठी जे त्यांच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीमुळे दुखी आणि तणावात आहेत.
​👉अशा सर्व लोकांसाठी ज्यांना पैसा, यश यांच्या मदतीचे आनंदी व्हायचे आहे, ज्यांचे स्वप्न स्वतःच्या पायावर पैसा आणि श्रीमंती मिळवण्याचे आहे.
​​
>> Wealth Miracles! Only ₹99/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
Trainer : वृंदा आचार्य
सर्टीफाईड law of attraction ट्रेनर

​
>> Wealth Miracles! Only ₹99/-

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक १६ ते १८ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ८:३० वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
​3. मला तीन तासात विषय समजेल का ?
होय. तीन तासात हा विषय समजेल. कार्यशाळा समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून असणार आहे समजण्यासाठी सोपी अशी उदाहरणं सुद्धा दिली जातील. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Wealth Miracles! Only ₹99 /-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled