वारली चित्रकला कार्यशाळा !
महाराष्ट्राच्या समृद्ध आदिवासी कला परंपरेचा अनुभव देणारी एक विशेष कार्यशाळा ! पारंपरिक वारली कलेचे वैशिष्ट्य असलेल्या साध्या रेषा, त्रिकोण आणि वर्तुळांचा वापर करून मानवी आकृत्या, प्राणी, निसर्ग आणि दैनंदिन जीवनाचे चित्रण करण्याचे कौशल्य शिका आणि तुमची स्वतःची सुंदर कलाकृती तयार करा !
(कोणत्याही पूर्वानुभवाची गरज नाही. )
□ - 25 To 29 March, 2025
⏰ - 6:00 PM
⏳ - Everyday 1 Hour
▶ - Live Sessions
|
✅ वारली कलेचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
✅ वारली कलेतील मूलभूत टेक्निक्स आणि पॅटर्न शिका ✅ वारली कलेच्या माध्यमातून निसर्ग, रोजचे जीवन आणि लोककथा कशा दाखवायच्या ते शिका |
✅ पारंपरिक आणि आधुनिक शैलींचा वापर करून तुमची स्वतःची वारली कलाकृती तयार करा
✅ गमतीदार आणि क्रिएटिव अनुभव घ्या—कोणत्याही पूर्व अनुभवाची गरज नाही! ✅ साध्या पण सुंदर आदिवासी कलेतून तुमची कलात्मकता व्यक्त करा |