Volume Breakout Strategy! या जगातील प्रत्येक गोष्टीची किंमत डिमांड आणि सप्लायवर ठरते. शेअर्सच्या किमतीमध्येही हाच नियम लागू होतो. जर तुम्ही डिमांड-सप्लायचा हा खेळ समजून घेतला, तर ट्रेडिंग साठी योग्य स्टॉक्स शोधणे अगदी सोपे होईल.
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - January 31, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅Master Demand-Supply Analysis: स्टॉकच्या किमती नियंत्रित करणारे मागणी आणि पुरवठ्याचे मुख्य तत्व जाणून घ्या.
✅डिमांड-सप्लाय समजून घेऊन, ट्रेडिंग साठी योग्य स्टॉक्स शोधणे सोपे करता येईल. ✅रेडी-मेड स्कॅनर: ज्यामुळे तुम्ही स्वतः चांगले स्टॉक्स सहज शोधू शकता. |
✅स्टॉक निवडीसाठी वोल्युम अॅनालिसिस : वोल्युम अॅनालिसिसद्वारे चांगला परतावा देणारे स्टॉक्स ओळखण्याचे कौशल्य शिका.
✅ ट्रेडिंग ऑटोमेट करा : सिद्ध रणनीतींद्वारे ट्रेडिंग सोपी करण्याचे मार्ग. ✅ प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज : इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी मदत करतील अशा प्रभावी स्ट्रॅटेजी |