सोशल मिडीया मध्ये सध्या सगळ्यात जास्त Video चालत आहेत, हे सांगण्यासाठी आपल्याला कुणा एक्स्पर्टची गरज नाही. आपण स्वतः व्हिडीओ बघण्यात दररोज कितीतरी तास घालवतो. पण असे व्हिडिओ आपल्याला बनवता आले तर ? स्वतःच एडिट करता आले तर ? येत्या काळामध्ये व्हिडिओ एडिटिंग हे एक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.... लॅपटॉप किंवा कम्प्युटर वर आणि मोबाईल फोनवर व्हिडीओ एडिटिंग कशी करायची हे शिकवणारा हा मराठी ऑनलाईन (Pre-recorded) कोर्सचा संच ! |
|
या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -
Course 1 -
लॅपटॉप/डेस्कटॉपमध्ये व्हिडिओ एडिटिंग (Video Editing in Laptop / Desktop) व्हिडीओ बघण्यात आपण दररोज कितीतरी तास घालवतो. पण असे व्हिडिओ आपल्याला बनवता आले तर ? स्वतःच एडिट करता आले तर ? येत्या काळामध्ये व्हिडिओ एडिटिंग हे एक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्याची सुरुवात करूया Laptop/Desktop व्हिडिओ एडिटिंग पासून ! |
Course 2 -
स्मार्टफोनच्या मदतीने सुंदर व्हिडिओ तयार करूया (Create Beautiful Videos With the Help Of Smartphone) व्हिडीओ बनवणे म्हणजे एकेकाळी डेस्कटॉपशिवाय न होणारी गोष्ट होती पण आता मोबाईल फोन्स इतके ऍडव्हान्स झाले आहेत कि आपण मोबाईल फोन च्या मदतीने सुद्धा व्हिडीओ बनवू शकतो. नेटभेट च्या या कोर्स मध्ये आपण मोबाईल फोन च्या मदतीने अगदी काही मिनीटातच सुंदर व्हिडिओस कसे बनवायचे हेच शिकणार आहोत आणि त्यासाठी फार तांत्रिक ज्ञान असण्याची गरजही नाही. |
🎁 FREE ! Bonus Course
|
काही महत्वाचे प्रश्न
1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला Video Editing हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या Video Editing हे पॅकेज Life Time साठी रुपये 299+ GST या किमतीत उपलब्ध आहे.

या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 45,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत. |
TrainerSalil chaudhary |
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
अधिक माहितीसाठी संपर्क - Whatsapp 99309 36050/90822 05254
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
अधिक माहितीसाठी संपर्क - Whatsapp 99309 36050/90822 05254
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com