Vedic Maths Mastery Workshop
 

पाचवी ते आठवीपर्यंतच्या मराठी आणि इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांसाठी​ !
17 June To 21 June 2025 | 6:45 PM
​

 ऑनलाईन ! मराठीतून ! Live
BOOK YOUR SEAT NOW | LIMITED SEATS
Picture
बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय सर्वाधिक कठीण वाटतो. किंबहुना एक शत्रूच वाटतो. परंतु प्रत्यक्षात गणित एक महत्वाचा आणि तितकाच रंजक विषय आहे.

✅ या गणिताशी मुलांची मैत्री व्हावी,
✅ त्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ नये आणि
✅ पुढील शिक्षणासाठी गणिताचा पाया मजबूत तयार व्हावा

असं तुम्हालाही वाटत असेल तर नेटभेट तर्फे आयोजित या खास चारदिवसीय कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा. 
​
​पाचवी ते आठवीपर्यंतच्या मराठी आणि इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांसाठी !

🗓️  Date - 17 June To 21 June 2025
🕦 Time - 6.45 To 7.45 PM
BOOK YOUR SEAT NOW | LIMITED SEATS
📝 या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल -
  • 11 ते 99 टेबल टेक्निक 
  • 3x3 अंकी गुणाकार
  • 3x2 अंकी गुणाकार
  • २ आणि ३ अंकी मॅजिक स्क्वेअर टेक्निक 
  • 9 च्या सिरीजचा गुणाकार
  • वजाबाकी आणि बेरीज टेक्निक 
  • गणिताच्या काही मजेदार टेक्निक्स
  • कॅल्क्युलेशन स्पीड वाढविण्यासाठी आणि तर्कशक्ती विकसित होण्यासाठी उपयुक्त टिप्स
Picture
BOOK YOUR SEAT NOW | LIMITED SEATS
👨‍💼आपले मार्गदर्शक 

MRS. RUJUTA SWAROOP VAIDYA

Picture
Qualification -
  • M. Sc.Biotechnology,
  • PG diploma in clinical research
  • PG diploma Medical lab technology
Profession -
  • Worked in hospitals as pathology lab technician, research assistant
  • Teacher with 8 years experience in teaching degree college students, 9-12th biology.
  • Currently as visiting faculty for M. Sc biotech and taking NEET classes
BOOK YOUR SEAT NOW | LIMITED SEATS
या ऑनलाईन कोर्सचे सेशन ZOOM च्या माध्यमातून होतील. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !​
BOOK YOUR SEAT NOW | LIMITED SEATS
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled