Time Management
वेळ व्यवस्थापन : जीवनातील महत्त्वाचे कौशल्य शिका !
"वेळ" योग्यप्रकारे कसा वापरायचा ? साध्या आणि सोप्या पद्धतींद्वारे आपल्या कामाचे योग्य नियोजन कसे करावे, priority कशी ठरवावी हे शिका ! सोप्या मराठीतून !
⏰ - 30Days Free Access
⏳ - 4+ Hours
□ - Pre-recorded Session
|
✅ तुमची वेळेचे नियोजन करण्याची आणि तणाव कमी करण्याची क्षमता
✅ वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधण्याचे मार्ग ✅ दीर्घकालीन productivity साठी चांगल्या सवयी विकसित करण्याचे मार्गदर्शन |
✅ कामांची प्राधान्यक्रम ठरवण्याच्या आणि deadlines पूर्ण करण्याच्या व्यावहारिक युक्त्या
✅ Distractions टाळून focus ठेवण्याचा आत्मविश्वास |