Think And Grow Rich​ simplified 

विचार करा आणि श्रीमंत व्हा ! या जगप्रसिद्ध पुस्तकातील प्रत्येक सूत्र
​समजून ते प्रत्यक्षात कसे वापरायचे हे जाणून घ्या !
​
ऑनलाईन ! मराठीतून ! Live 
​
From 14 June 2021 TO 16 JULY 2021  | 8:00 PM To 9:00 PM
नमस्कार मित्रहो,

नेपोलियन हिल यांनी लिहिलेले "Think And Grow Rich" हे जगातील सर्वात प्रभावशाली पुस्तक आहे. तब्बल २५ वर्षे अनेक जगप्रसिद्ध, यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तींचा अभ्यास करून नेपोलियन हिल यांनी श्रीमंतीची सूत्र मांडली आहेत. 

आणि श्रीमंती म्हणजे केवळ पैशांची नव्हे ! तर सुदृढ आरोग्य, मजबूत नातेसंबंध, समृद्ध जीवन आणि मुख्य म्हणजे "आपल्याला पाहिजे तसं जीवन घडवता येणे" ही नेपोलियन हिलने केलेली श्रीमंतीची व्याख्या आहे. 

या जगात फक्त काही लोकंच या अर्थाने खुप श्रीमंत आहेत, हे असं का आहे या मागचं गुपित काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का?  काही मोजक्या लोकांनाच एकाच वेळी निरोगी, आनंदी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणे कसे शक्य होते? याचा उलगडा या पुस्तकातून झाला आहे. 

जगातील बहुतांश मोटिव्हेशनल पुस्तकं, सेल्फ हेल्प आणि यशाबद्दलच्या पुस्तकांचा उगम नेपोलियन हिलच्या Think And Grow Rich या पुस्तकातूनच झालेला आहे. 

जर तुम्ही हे गुपित जाणून घेण्यासाठी तयात आहत तर या प्रवासातील अर्ध अंतर तुम्ही अगोदरच पार केल आहे. या पुढे काय करायचे आहे याबद्दल आपण नेटभेट तर्फे आयोजित "Think And Grow Rich" या खास कार्यशाळेमध्ये शिकणार आहोत. या कार्यशाळेच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण अशी काही पैसे कमवण्याची रहस्ये उलगडणार आहोत ज्यामुळे लाखो लोकांनी आपले आयुष्य बदलवून टाकले आहे.
Trainer :
वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर)
​
Picture
कार्यशाळेचे स्वरूप - 

- एकूण १४ लाइव्ह सेशन्स 
- नेपोलियन हिल ने सांगितलेला प्रत्येक नियम समजावून घेण्यासाठी एक सेशन!
- प्रत्येक live सेशनचे रेकॉर्डिंग पुढील एका वर्षासाठी उपलब्ध 
- प्रत्येक नियम प्रत्यक्षात वापरता यावा यासाठी कृती योजना (Action Plan)
  • Date - From 14 June 2021 To 16 July 2021 ( 3 Days in Week , Mon/Wed/Fri )​
  • Time - 8:00 To 9:00 PM
  • 14 Live Sessions
  • ​One Year Recording Access
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
​
​हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद !

​
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge