AI च्या मदतीने MS OFFICE (Excel,Word,PPT) मध्ये मास्टर व्हा! ChatGPT आणि इतर AI टूल्स वापरून दररोज 2 तासांपर्यंत वेळ वाचवा आणि ​पगारात तिप्पटीपर्यंत वाढ मिळवा !
( AI, कोडिंग किंवा MS OFFICE चे ज्ञान असणे आवश्यक नाही) 

□ - July 21, 2024
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
Picture
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!
✅   कोणत्याही कोडिंग ज्ञानाशिवाय A.I & automation टूल्स वापरून तुमची सर्व कामे १० पट वेगाने पूर्ण करा.


✅   Save upto 2 hours MS Office मध्ये काम करत असताना दररोज २ तासांपर्यंतचा वेळ वाचवा !

​

✅   सर्वांना आश्चर्यचकित करतील असे जबरदस्त  Excel reports, आकर्षक PPTs आणि Word docs 
 तयार करा.​
✅   केवळ एका बटणाचा क्लिकवर MS Office मधील सर्व किचकट आणि वेळखाऊ कामे पूर्ण करा.


✅   ऑफिस मधील सहकारी, बॉसेस यांच्यावर जबरदस्त इम्प्रेशन पाडा. "जलद काम म्हणजे तुम्ही" हे समीकरण ऑफिसमध्ये तयार करा.

​​
​✅   नेटभेटच्या या कार्यशाळेचे Certified MS Office AI Expert हे प्रमाणपत्र मिळवा.
Workshop is on 8th Aug (Post Office Timing) from 7 PM - 10 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

​मी मायक्रोसॉफ्ट एक्सेल, वर्ड, पॉवरपॉईंट वापरतो, पण अद्याप त्यात मास्टरी मिळवलेली नाही . 
​माझ्या ऑफिसमधील सर्वोत्तम १% कर्मचाऱ्यांपैकी एक होण्याची माझी इच्छा आहे. 
​AI वापरून माझे काम सोपे करायचे आणि वेळ वाचवून कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे.
​AI हेच भविष्य आहे हे मी जाणतो/जाणते आणि माझे काम सोपे करण्यासाठी ते वापरता येणे गरजेचे आहे.
​माझी सध्याची कमाई तिप्पटीने वाढविण्यासाठी मला AI टूल्स चा वापर करायचा आहे. 
​करिअर मध्ये वेगाने प्रगती करण्यासाठी आणि प्रमोशन मिळविण्यासाठी मला स्वतःला तयार करायचे आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
ChatGPT & AI Tools For MS Office या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की एक्सेल मध्ये डेटा एन्ट्री करणे, कठीण ऍनालिसिस करणे, कोणतेही फॉर्म्युला किंवा फंक्शन्स माहिती नसले तरी देखील अत्यंत किचकट वाटणारे फॉर्म्युला एका मिनिटात बनवता येणे, एकाच क्लिकवर वेगवेगळे ग्राफ तयार करणे, केवळ एक वाक्य लिहून त्यानंतर त्यानंतर ५ मिनिटात संपूर्ण प्रेझेन्टेशन तयार करणे, मोठमोठ्या PDF फाईल्स न वाचताही त्यातील हवी ती माहिती एका मिनिटात मिळवणे हे सर्व तुम्हाला शक्य आहे ... 

 नेटभेटच्या
CHATGPT & AI TOOLS FOR MS OFFICE या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये 
हे "सहज" शक्य आहे.

AI, कोडिंग किंवा MS OFFICE चे ज्ञान असणे आवश्यक नाही...
​

>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

तुम्हाला हे ठाऊक आहे का ?

२ लाख
सरासरी वार्षिक पगार 

जर बेसिक एक्सेल येत असेल तर !
​

६ लाख
सरासरी वार्षिक पगार 

जर ऍडव्हान्स एक्सेल येत असेल तर !
​

१६ लाख
सरासरी वार्षिक पगार 

जर Chatgpt , AI आणि एक्सेल
​येत असेल तर !
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

तुमची दैनंदिन कामे ३ मिनिटांत सोडवण्यासाठी एमएस ऑफिसमधील युक्त्या
एमएस ऑफिसमध्ये ChatGPT वापरून उत्पादकता वाढवा आणि दररोज २ तास कमी काम करा.
तुमच्या अहवालांसाठी एआयकडून डेटाचे विश्लेषण करून जलद आणि योग्य निर्णय घ्या.
काही क्षणात सुन्दर असे प्रेझेन्टेशन तयार करा..केवळ एक ओळ लिहून !
सर्वांपेक्षा १० पट जलद काम करण्यासाठी आधुनिक ३६५ एक्सेल फॉर्म्युले
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना रु. ९९९९ मूल्याचे बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
📈 - 100 Most Powerful Productivity Hacks For MS Office
Bonus 2
🗂️ - 200+ Professionally Designed Readymade Powerpoint Templates
Bonus 3
📘 - Ebook - Essential Shortcuts Guide to Work Faster In MS Excel
Bonus 4
⏰ - Effective Time Management Techniques For Busy People
Bonus 5
💡 - 3 Months Complementary Access to Netbhet AI Library
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!

तुमच्या सारख्याच शेकडो मराठी प्रोफेशनल्सना नेटभेटच्या ​CHATGPT & AI TOOLS FOR MS OFFICE या कार्यशाळेने 10X वेगाने काम करण्यासाठी आणि दररोज किमान २ तास वाचविण्यासाठी तयार केले आहे. तुम्हीही त्यापैकी एक होऊ शकता.

Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!

URGENT- महत्वाचे :

ChatGPT, AI आणि Automation शिकून स्वतःची उत्पादकता वाढवणे हे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी गरजेचे आहे. जसे इंग्रजी येणे किंवा कम्प्युटर वापरता येणे आवश्यक आहे तितकेच AI tools वापरता येणे गरजेचे आहे. तुमचे वय किंवा कार्यक्षेत्र कोणतेही असले तरी सुद्धा !

Picture
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!

Become a Certified MS Excel with ChatGPT & AI Expert!

हे प्रमाणपत्र तुमच्या बायोडेटाचे मूल्य दहा पटीने वाढवेल ! 
Picture
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

प्रत्येक अशा व्यक्तीसाठी ज्यांना प्रमोशन मिळवायचे आहे, पगार वाढवायचा आहे, नवीन करिअर संधी मिळवायच्या आहेत किंवा अशा व्यावसायिकांसाठी ज्यांना आपली आणि टीमची उत्पादकता वाढवून नफा मिळवायचा आहे !
👉 Managers
👉 Sales Professionals
👉 Marketing Professionals
👉 Any Type of Engineer
👉 HR & Recruiters​
👉 Students
👉 Operations & Admin
👉 Logistics Industry​
👉​ Supply Chain Industry
👉 Data Analysts & Data Management
👉 IT Professionals & Software Engineers
👉 Chartered Accountants & Finance
👉 Professionals
👉 Software Developers​​​
👉 Freelancers
👉​ Data Scientists
👉 Teachers / Trainers / Coaches
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक १४ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. मला कोणत्याही AI साधनांसाठी पैसे द्यावे लागतील का?
कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी फी ९९ + GST आहे, त्याव्यतिरिक्त या कार्यशाळेमध्ये कोणत्याही AI साधनांसाठी पैसे आकारले जाणार नाहीत. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग कोणालाही पुरवले जाणार नाही. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Become a Certified AI with MS Excel, PPT & Word Expert Now!
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled