नमस्कार मित्रांनो,
भारतामध्ये सध्या ५ व्यक्तींमागे १ व्यक्ती मधुमेहाशी झुंज देत आहे. प्रामुख्याने जीवनशैलीशी निगडित या आजारावर मात करताना संगीतोपचार अत्यंत उपयुक्त ठरतात. म्हणूनच संशोधन आणि ३००० मधुमेहाच्या केसेस वर आधारित संगीतोपचारचे उपाय आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी मुंबई येथे या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 🗓️ Date - 8 January 2023 🕒 Time - 8.30 AM To 3.30 PM Address - The Playce, Marathon Maxima, Lal Bahadur Shastri Rd, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080 👉 Fees - Special Offer For First 25 Bookings - ₹2500 + GST |
या कार्यशाळेमध्ये काय शिकता येईल?
- संगीतोपचार विषयाची माहिती
- मधुमेहावर संगीतोपचाराचे विविध तंत्र आणि त्यांचा सराव करून घेतला जाईल
- स्वतःच्या आवाजाचा (कसाही असला तरी !) स्वतःवरील उपचारांसाठी वापर
- दैनंदिन routine मध्ये सहज करता येतील अशी सोपी तंत्र
- मुद्रा, रंग, गंध अशा इतर पद्धतींची माहिती आणि वापर
- खास मधुमहासाठी उपयोजित केलेले १२ संगीतोपचारचे tracks मोफत दिले जातील
- वैयक्तिक प्रश्नांसाठी आणि समस्यांसाठी मर्यादित स्वरूपात मार्गदर्शन
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती व्हॉट्सअॅप वर द्वारे पाठविण्यात येईल.
ही कार्यशाळा मराठी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
Happy Learning !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
ही कार्यशाळा मराठी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
Happy Learning !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com