Music Learning & Appreciation
स्वानंदासाठी संगीत !

​कित्येकदा मनात येतं की स्वतःसाठी का होईना थोडंसं गाता यायला पाहिजे. मनात असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं गाणं शिकण्याचं स्वप्न हवेत विरून जातं. अशा सर्वांसाठी घेऊन येत आहोत घरबसल्या गाणं शिकण्याची सुवर्णसंधी !
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )

□ - 27 June, 2025
⏰ - 8:00 PM
⏳ - 1 Hour
▶ - Live Training
>> Join Swanandasathi Sangeet Webinar ! FREE !
🎵 संगीताची मूलभूत माहिती आणि विविध प्रकार समजून घेण्यासाठी

🎵 ​स्वानंदासाठी गाणं शिकणे म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी 

​🎵 संगीताशी भावनिक नातं कसं जोडावं हे शिकण्यासाठी, जेणेकरून तुमचा संगीत ऐकण्याचा अनुभव अधिक समृद्ध होईल
🎵 या विषयांशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांकडून उत्तरे मिळविण्यासाठी 

🎵 संगीतप्रेमी असो किंवा नवशिके, कोणत्याही वयोगातील असो, सगळ्यांसाठी उपयुक्त!
Workshop is on 27th June 2025 from 8 PM - 9 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

गाण्याची आवड आहे पण काही कारणांमुळे गाणं शिकायचं राहून गेलं आहे. 
गाणं अजिबात येत नाही पण शिकण्याची इच्छा मनापासून आहे. 
मला संगीत ऐकण्याची कला अधिक चांगली करायची आहे. 
asathiफक्त ऐकण्यापलीकडे जाऊन संगीताचा प्रभाव आणि भावना समजून घ्यायच्या आहेत.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Swanandasathi Sangeet ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Join Swanand Sangeet Webinar ! FREE !

या कार्यशाळेमध्ये  काय शिकायला मिळेल ?

Picture


​✅ संगीतातील मूलभूत संकल्पना आणि शब्द, जे ऐकणं अधिक आनंददायी करतील

✅ संगीतातील वेगवेगळे घटक कसे ओळखावेत - rhythm, melody, आणि harmony

✅ विविध संगीत प्रकारांची (genres) माहिती आणि त्यांची खास वैशिष्ट्ये

✅ स्वानंदासाठी गाणं शिकणे म्हणजे काय आणि त्याचे महत्व 

✅ स्वतःची संगीत आवड कशी विकसित करावी आणि नवीन संगीत कसं शोधावं याबद्दल टिप्स 
​
✅ या विषयांशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांकडून उत्तरे

>> Join Swanand Sangeet Webinar ! FREE !

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

प्रत्येक अशा व्यक्तीसाठी ज्यांना संगितावर प्रेम असणार्‍या आणि संगीत शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी .
👉 ​- गाणं अजिबात न येणाऱ्या पण  शिकण्याची ईच्छा मनात असणाऱ्या सर्वांसाठी 
👉 कोणत्याही वयोगटासाठी
👉 स्वतःच्या आनंदासाठी गाणे शिकावे असे वाटणाऱ्या सर्वांसाठी

>> Join Swanand Sangeet Webinar ! FREE !

TRAINER

Picture




​सावनी आणि संतोष घाटपांडे 
सावनी - २० वर्षांहून अधिक शास्त्रीय आणि सुगम गायनाचे शिक्षण , विविध रंगमंचीय कार्यक्रमांमधून गायन , नवोदितांना गाणे शिकवण्याची विशेष हातोटी 
​
संतोष - वयाच्या ६ व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण, सर्टिफाइड प्रॅक्टिसिंग music therapist, visiting faculty at MIT World Peace University ​
>> Join Swanand Sangeet Webinar ! FREE !

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक २७ जून २०२५​​ रोजी रात्री ८ वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. या कार्यशाळेसाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ?
कार्यशाळेमध्ये सहभागी कोणत्याही साहित्याची अथवा शुल्काची आवश्यकता नाही. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
हो, हि कार्यशाळा संगीताची आवड असलेल्या सर्वांसाठी आहे. 
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
हो, हि कार्यशाळा LIVE असणार आहे आणि प्रत्येक सेशनचे रेकॉर्डिंग पुढील २४ तासांसाठी उपलब्ध असेल. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन मोफत कार्यशाळेत !
>> Join Swanand Sangeet Webinar ! FREE !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled