|
नवीन जीवाला जन्म देणे कुठल्याही स्त्री साठी सर्वोच्च आनंददायी पण तितकीच आव्हानात्मक गोष्ट आहे. त्यात आताच्या बदलत्या लाईफस्टाईल मुळे गर्भधारणेपासून ते नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर सुद्धा बाळ आणि आई अशा दोघांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेपूर्वी केलेलं प्लॅनिंग आणि डिलिव्हरी नंतर घेतलेली काळजी खूप महत्वाची असते.
या काळात अनेक शंका आणि प्रश्न आपल्या मनात येतात त्यांचे निरसन एखाद्या अनुभवी तज्ञाकडून होणे फार गरजेचे असते म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे आम्ही सादर करत आहोत विशेष ४ दिवसीय ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर सुप्रजा - प्रसूतीपूर्वी आणि प्रसूती नंतरच्या काळजीसाठी मार्गदर्शन ! 🗓️ Date - 25 November To 28 November 2023 🕦 Time - 5:00 PM To 6:00 PM 👉 शुल्क - ₹299/- for Live & ₹699/- for Live + Recording 📲 माध्यम - Zoom Meeting (ऑनलाईन) |
📝 या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल?
|
👨💼आपले मार्गदर्शक
डॉ. सोनाली हार्दे |
- BAMS आयुर्वेदाचार्य
- गेल्या २० वर्षांपासुन शिरूर येथे स्त्रीरोग प्रसूती हॉस्पिटल - Diploma in OBS / Gynaec - Post graduate Diploma in Emergency Medical Services (Symbiosis) Pune. - Post Graduate Diploma In Yoga Therapy (Svyasa Bangalore) ज्ञानप्रबोधिनी पुणे 1) बाल विकास प्रशिक्षण 2)उमलत्या वयोगटाशी जुळवून घेताना प्रशिक्षण 3) Child & Adolescent Psychology प्रशिक्षण 4) REBT : Rational Emotive Behavior Therapy (Dr. Allbert Allis) 5) गर्भसंस्कार प्रशिक्षण 6) संवादिनी शिरून मेंबर |
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com