यशाची गुरुकिल्ली 

व्यक्तिमत्व विकास  - मोफत मराठी ऑनलाईन मास्टरक्लास 
20 November 2020 |  7:00 PM 
योग्य मार्गदर्शकासोबतचा एक तास हा शंभर पुस्तकं वाचण्याइतका मोलाचा असतो !
​या जबरदस्त संधीचा अवश्य फायदा घ्या !
नमस्कार मित्रहो,

सर्व कौशल्य (skills) आणि ज्ञान (knowledge) आपल्याकडे असले तरीही लोक आपल्याकडे पाहून काय मत बनवतात यावरून आपण आयुष्यात किती यशस्वी होणार हे ठरत असते. आपण कुठेही गेलो मग ती मुलाखत असो किंवा आपले रोजचे काम करण्याचे ठिकाण आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाची आपले यश निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असते. आपले वय, हुद्दा , शिक्षण, पेशा कोणताही असला तरीही नेहमी व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी जागा असतेच.

आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आपण काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले  पाहिजे हे जाणून घ्यायचे असेल तर आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा.
Picture

Trainer

Dinesh More
​Founder - dishaA education consultancy (mumbai)

श्री. दिनेश मोरे हे एक तरुण, दिलखुलास आणि प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. सतत नवीन शिकण्याचा आणि शिकवण्याचा त्यांना छंदच आहे. जोडीला वाचनाचा व्यासंगही मोठा आहे. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतोच. 
कम्प्युटर ट्रेनर म्हणून करिअरची सुरुवात करून पुढे करिअर आणि बिझनेस काउन्सेलर, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर, निवेदक, मोटिव्हेशनल स्पीकर आणि यशस्वी उद्योजक अशी अनेक क्षेत्रं श्री. दिनेश मोरे यांनी पादाक्रांत केली आहेत. 
Limited Time Offer !
हा मास्टरक्लास कोणासाठी  - 
-  कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी
-  नोकरी शोधणाऱ्या  आणि नोकरी  करणाऱ्यांसाठी
 - उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
 - करिअर करू पाहणाऱ्या  महिलांसाठी
 - स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या  प्रत्येकासाठी
​
 Date - 20 November 2020
 Time - 7:00 PM (90 Min.)

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

  • Step 1
  • Step 2
  • Step 3
<
>
Step 1
​

Download & Install Netbhet Android APP 

नेटभेटचे अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल करा

https://salil.pro/app
Step 2
Create Netbhet account
​
आपले नेटभेट अकाउंट तयार करा 
​
Step 3
Add course to your account using ACCESS CODE

ऍक्सेस कोड वापरून ​आपल्या अकाउंट मध्ये कोर्स समाविष्ट करा
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge