नमस्कार मित्रहो,
Subliminal Affirmations हि डिझाइन केलेली सकारात्मक विधानं असतात जी आपल्या अंतर मनावर सखोल स्तरावर रिप्रोग्राम करतात. आपल्या धारणानमधे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, आपली स्वप्न मॅनिफेस्ट करण्यासाठी आणि आपली ध्येय साध्य करण्यासाठी हे Subliminal Affirmations खूप प्रभावी ठरतात. तुम्हालाही तुमचा आत्मविश्वास, सकारात्मकता आणि आनंद वाढवण्यासाठी Subliminal Affirmations कसे वापरायचे हे शिकायचे आहे का ? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये ! 👉या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल - ✅आपले मन कसे काम करते ? ✅ Affirmations आणि Subliminal Affirmations म्हणजे काय ?त्यातील फरक काय ? ✅ Subliminal Affirmations कशाप्रकारे काम करतात ? ✅ Subliminal Affirmations प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे कसे वापरावे ? |
👉 कार्यशाळेची माहिती -
📆 दिनांक - 29 January 2024 ⏱ वेळ - 8:30 PM 🙎♀ मार्गदर्शक - Certified Law Of Attraction Trainer वृंदा आचार्य |
Trainer :
वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर) |
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com